हश्मातुल्लाह शहिदी (४ नोव्हेंबर, १९९४:अफगाणिस्तान - हयात) हा अफगाणिस्तानच्या क्रिकेट संघाकडून खेळणारा खेळाडू आहे. हा डाव्या हाताने फलंदाजी व उजव्या हाताने ऑफब्रेक गोलंदाजी करतो तर कधी कधी अफगाणिस्तानतर्फे सलामी फलंदाज म्हणून मैदानात उतरतो.