पाकिस्तान क्रिकेट संघाचा दक्षिण आफ्रिका दौरा, २०२०-२१
पाकिस्तान क्रिकेट संघाने एप्रिल २०२१ मध्ये तीन आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने (वनडे) आणि चार आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामने खेळण्यासाठी दक्षिण आफ्रिकेचा दौरा केला. एकदिवसीय मालिका ही २०२०-२२ आयसीसी क्रिकेट विश्वचषक सुपर लीग अंतर्गत खेळवली गेली.
पाकिस्तान क्रिकेट संघाचा दक्षिण आफ्रिका दौरा, २०२०-२१ | |||||
दक्षिण आफ्रिका | पाकिस्तान | ||||
तारीख | २ – १६ एप्रिल २०२१ | ||||
संघनायक | टेंबा बवुमा (ए.दि.) हेन्रीच क्लासेन (ट्वेंटी२०) |
बाबर आझम | |||
एकदिवसीय मालिका | |||||
निकाल | पाकिस्तान संघाने ३-सामन्यांची मालिका २–१ जिंकली | ||||
सर्वाधिक धावा | रेसी व्हान देर दुस्सेन (१८३) | फखर झमान (३०२) | |||
सर्वाधिक बळी | ॲनरिक नॉर्त्ये (७) | हॅरीस रौफ (७) | |||
मालिकावीर | फखर झमान (पाकिस्तान) | ||||
२०-२० मालिका | |||||
निकाल | पाकिस्तान संघाने ४-सामन्यांची मालिका ३–१ जिंकली | ||||
सर्वाधिक धावा | एडन मार्करम (१७९) | बाबर आझम (२१०) | |||
सर्वाधिक बळी | लिझाद विल्यम्स (७) | हसन अली (७) |
आयसीसीच्या वेळापत्रकानुसार ही मालिका ऑक्टोबर २०२० मध्ये नियोजित होती. परंतु तेव्हा जगात कोरोनाव्हायरस ह्या साथीच्या रोगाच्या संक्रमणामुळे हा दौरा पुढे ढकलण्यात आला होता. ऑक्टोबर २०२० मध्येच दक्षिण आफ्रिका क्रिकेट बोर्डाने हा दौरा एप्रिल २०२१ मध्ये होईल असे संकेत दिले. जानेवारी २०२१ मध्ये पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने दौऱ्याला सहमती दर्शवत दौऱ्याची अधिकृत घोषणा केली. फेब्रुवारी २०२१ मध्ये तीन ऐवजी चार आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यांसह सुधारित वेळापत्रक जाहीर करण्यात आले. ४ मार्च २०२१ रोजी क्विंटन डी कॉकला दक्षिण आफ्रिकेच्या मर्यादित षटकांच्या संघाच्या कर्णधारपदावरून दूर केले. त्याच्याजागी टेंबा बवुमाकडे कर्णधारपद सोपविले गेले. आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका पाकिस्तानने २-१ ने जिंकली. आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० मालिका देखील पाकिस्तानने ३-१ ने जिंकली.
दक्षिण आफ्रिकेत खेळून झाल्यावर पाकिस्तानी संघ लगेचच दोन कसोटी आणि तीन ट्वेंटी२० सामने खेळण्यासाठी झिम्बाब्वेस रवाना झाला.
२०२०-२२ आयसीसी क्रिकेट विश्वचषक सुपर लीग - आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका
संपादन१ला सामना
संपादनवि
|
||
- नाणेफेक : पाकिस्तान, क्षेत्ररक्षण.
- दानिश अझीझ (पाक) याने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.
- क्रिकेट विश्वचषक सुपर लीग गुण : पाकिस्तान - १०, दक्षिण आफ्रिका - ०.
२रा सामना
संपादनवि
|
||
- नाणेफेक : पाकिस्तान, क्षेत्ररक्षण.
- क्रिकेट विश्वचषक सुपर लीग गुण : दक्षिण आफ्रिका - १०, पाकिस्तान - ०.
३रा सामना
संपादनवि
|
||
- नाणेफेक : दक्षिण आफ्रिका, क्षेत्ररक्षण.
- उस्मान कादिर (पाक) याने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.
- क्रिकेट विश्वचषक सुपर लीग गुण : पाकिस्तान - १०, दक्षिण आफ्रिका - ०.
आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० मालिका
संपादन१ला सामना
संपादनवि
|
||
- नाणेफेक : दक्षिण आफ्रिका, फलंदाजी.
- विहान लुबे, सिसांडा मगाला आणि लिझाद विल्यम्स (द.आ.) या सर्वांनी आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.
२रा सामना
संपादनवि
|
||
- नाणेफेक : पाकिस्तान, फलंदाजी.
३रा सामना
संपादनवि
|
||
- नाणेफेक : पाकिस्तान, क्षेत्ररक्षण.
४था सामना
संपादन