हॅरीस रौफ (जन्म : रावळपिंडी-पाकिस्तान, ७ नोव्हेंबर १९९३]]; ) हा पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तानकडून क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे.[१]

हा उजव्या हाताने फलंदाजी आणि जलदगती गोलंदाजी करतो.

संदर्भ आणि नोंदी संपादन

  1. ^ "हॅरीस रौफ". क्रिकइन्फो.कॉम. २०२०-०२-१३ रोजी पाहिले.