नेदरलँड्स क्रिकेट संघाचा न्यू झीलंड दौरा, २०२१-२२

नेदरलँड्स क्रिकेट संघाने मार्च-एप्रिल २०२२ दरम्यान एक आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना आणि तीन आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने (वनडे) खेळण्यासाठी न्यू झीलंडचा दौरा केला. आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका २०२०-२२ आयसीसी क्रिकेट विश्वचषक सुपर लीग अंतर्गत खेळविण्यात आली. मूलत: सदर मालिका जानेवारी २०२२ मध्ये होणार होती परंतु कोव्हिड-१९मुळे मालिका २ महिने पुढे ढकलण्यात आली व सामन्यांच्या ठिकाणांमध्ये काही बदल करण्यात आले. न्यू झीलंड आणि नेदरलँड्समधील ही पहिलीच द्विपक्षीय मालिका होती.

नेदरलँड्स क्रिकेट संघाचा न्यू झीलंड दौरा, २०२१-२२
न्यू झीलंड
नेदरलँड्स
तारीख २५ मार्च – ४ एप्रिल २०२२
संघनायक टॉम लॅथम पीटर सीलार
एकदिवसीय मालिका
निकाल न्यू झीलंड संघाने ३-सामन्यांची मालिका ३–० जिंकली
सर्वाधिक धावा विल यंग (२२४) मायकेल रिप्पन (१०९)
सर्वाधिक बळी काईल जेमीसन (६) लोगन व्हान बीक (७)
मालिकावीर विल यंग (न्यू झीलंड)
२०-२० मालिका
निकाल १-सामन्यांची मालिका बरोबरीत ०–०

एकमेव आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना पावसामुळे रद्द करावा लागला. न्यू झीलंडने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका ३-० ने जिंकली. तिसरा वनडे सामना हा न्यू झीलंडच्या रॉस टेलरचा अखेरचा आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामना होता. रॉस टेलर न्यू झीलंडसाठी एकूण ४५० आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामने खेळून निवृत्त झाला.

सराव सामने

संपादन

५० षटकांचा सामना:न्यू झीलंड XI वि. नेदरलँड्स

संपादन
१७ मार्च २०२२
११:००
धावफलक
न्यू झीलंड XI  
२८०/८ (५० षटके)
वि
  नेदरलँड्स
११७/४ (२९.१ षटके)
मायकेल ब्रेसवेल १२७* (१०८)
फ्रेड क्लासेन ३/५४ (१० षटके)
बास डी लिड ४७* (५६)
मायकेल ब्रेसवेल २/१४ (५.१ षटके‌)
न्यू झीलंड XI ४२ धावांनी विजयी (ड/लु पद्धत).
मॅकलीन पार्क, नेपियर
पंच: क्रिस ब्राउन (न्यू) आणि क्रिस गॅफने (न्यू)
  • नाणेफेक : नेदरलँड्स, क्षेत्ररक्षण.
  • पावसामुळे नेदरलँड्सला २९.१ षटकांमध्ये १६० धावांचे निर्धारीत लक्ष्य देण्यात आले.


५० षटकांचा सामना:न्यू झीलंड XI वि. नेदरलँड्स

संपादन
१९ मार्च २०२२
१४:०० (दि/रा)
धावफलक
नेदरलँड्स  
२१४/९ (५० षटके)
वि
  न्यू झीलंड XI
२१५/६ (४२.१ षटके)
बास डी लिड ७४ (९१)
अँगस मॅककेंझी ४/३३ (९ षटके)
मायकेल ब्रेसवेल ८१ (७२)
रयान क्लेन २/३० (५ षटके)
न्यू झीलंड XI ४ गडी राखून विजयी.
मॅकलीन पार्क, नेपियर
पंच: क्रिस ब्राउन (न्यू) आणि वेन नाइट्स (न्यू)
  • नाणेफेक : नाणेफेक नाही, नेदरलँड्सने प्रथम फलंदाजी केली.

२० षटकांचा सामना:न्यू झीलंड XI वि. नेदरलँड्स

संपादन
२१ मार्च २०२२
१९:०० (दि/रा)
धावफलक
वि
सामना रद्द
मॅकलीन पार्क, नेपियर
पंच: क्रिस गॅफने (न्यू) आणि वेन नाइट्स (न्यू)
  • नाणेफेक : नाणेफेक नाही.
  • पावसामुळे सामना रद्द.


आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० मालिका

संपादन

एकमेव आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना

संपादन
२५ मार्च २०२२
१९:१० (रा)
धावफलक
वि
सामना रद्द.
मॅकलीन पार्क, नेपियर
पंच: क्रिस ब्राउन (न्यू) आणि शॉन हेग (न्यू)
  • नाणेफेक : नाणेफेक नाही.
  • पावसामुळे सामना रद्द.


२०२०-२२ आयसीसी क्रिकेट विश्वचषक सुपर लीग - आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका

संपादन

१ला सामना

संपादन
विश्वचषक सुपर लीग
२९ मार्च २०२२
११:००
धावफलक
नेदरलँड्स  
२०२ (४९.४ षटके‌)
वि
  न्यूझीलंड
२०४/३ (३८.३ षटके)
मायकेल रिप्पन ६७ (९७)
ब्लेर टिकनर ४/५० (१० षटके)
विल यंग १०३* (११४)
मायकेल रिप्पन २/३२ (८ षटके)
न्यू झीलंड ७ गडी राखून विजयी.
बे ओव्हल, माऊंट माउंगानुई
पंच: क्रिस गॅफने (न्यू) आणि वेन नाइट्स (न्यू)
सामनावीर: विल यंग (न्यू झीलंड)


२रा सामना

संपादन
विश्वचषक सुपर लीग
२ एप्रिल २०२२
१४:०० (दि/रा)
धावफलक
न्यूझीलंड  
२६४/९ (५० षटके)
वि
  नेदरलँड्स
१४६ (३४.१ षटके)
टॉम लॅथम १४०* (१२३)
लोगन व्हान बीक ४/५६ (१० षटके)
बास डि लीड ३७ (५८)‌
मायकेल ब्रेसवेल ३/२१ (५ षटके)
न्यू झीलंड ११८ धावांनी विजयी.
सेडन पार्क, हॅमिल्टन
पंच: क्रिस ब्राउन (न्यू) आणि क्रिस गॅफने (न्यू)
सामनावीर: टॉम लॅथम (न्यू झीलंड)


३रा सामना

संपादन
विश्वचषक सुपर लीग
४ एप्रिल २०२२
१४:०० (दि/रा)
धावफलक
न्यूझीलंड  
३३३/८ (५० षटके)
वि
  नेदरलँड्स
२१८ (४२.३ षटके‌)
विल यंग १२० (११२)
क्लेटन फ्लॉयड २/४१ (७ षटके)
स्टीफन मायबर्ग ६४ (४३)
मॅट हेन्री ४/३६ (७.३ षटके)
न्यू झीलंड ११५ धावांनी विजयी.
सेडन पार्क, हॅमिल्टन
पंच: क्रिस गॅफने (न्यू) आणि शॉन हेग (न्यू)
सामनावीर: विल यंग (न्यू झीलंड)