शॉन हेग

क्रिकेटपटू आणि पंच

शॉन बॅरी हेग (१९ मार्च, १९८२:ऑकलंड, न्यू झीलंड - हयात) हे न्यू झीलंडचे क्रिकेट पंच आहेत.


पंच कारकीर्द संपादन

त्यांचा पंच म्हणून पहिला सामना हा २०१७ साली होता.