ब्लेर मार्शल टिकनर (१३ ऑक्टोबर, १९९३:नेपियर, न्यू झीलंड - ) हा न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंडकडून आंतरराष्ट्री. टी२० क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे. हा उजव्या हाताने फलंदाजी आणि मध्यम जलदगती गोलंदाजी करतो.