श्रीलंका क्रिकेट संघाचा इंग्लंड दौरा, २०२१

श्रीलंका क्रिकेट संघाने तीन आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने (वनडे) आणि तीन आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामने खेळण्यासाठी जून-जुलै २०२१ दरम्यान इंग्लंडचा दौरा केला.

श्रीलंका क्रिकेट संघाचा इंग्लंड दौरा, २०२१
इंग्लंड
श्रीलंका
तारीख २३ जून – ४ जुलै २०२१
संघनायक आयॉन मॉर्गन कुशल परेरा
एकदिवसीय मालिका
निकाल इंग्लंड संघाने ३-सामन्यांची मालिका २–० जिंकली
सर्वाधिक धावा ज्यो रूट (१४७) वनिंदु हसरंगा (१००)
सर्वाधिक बळी डेव्हिड विली (९) दुश्मंत चमीरा (३)
मालिकावीर डेव्हिड विली (इंग्लंड)
२०-२० मालिका
निकाल इंग्लंड संघाने ३-सामन्यांची मालिका ३–० जिंकली
सर्वाधिक धावा डेव्हिड मलान (८७) दासून शनाका (६५)
सर्वाधिक बळी सॅम कुरन (५) दुश्मंत चमीरा (६)
मालिकावीर सॅम कुरन (इंग्लंड)

इंग्लंडने ट्वेंटी२० मालिका ३-० ने जिंकली, तसेच एकदिवसीय मालिकेत देखील इंग्लंडने २-० ने विजय संपादन केला. तिसरा एकदिवसीय सामना पावसामुळे अर्ध्यातूनच रद्द करावा लागला.

सराव सामने संपादन

५० षटकांचा सामना:टीम मेंडीस वि टीम केजेपी संपादन

१६ जून २०२१
१०:३०
धावफलक
टीम मेंडीस
२५०/९ (५० षटके)
वि
टीम केजेपी
२५०/९ (५० षटके)
रमेश मेंडीस ७१ (८९)
अकिला धनंजय ३/२८ (? षटके)
सामना टाय झाला.
ओल्ड ट्रॅफर्ड, मॅंचेस्टर
  • नाणेफेक : टीम मेंडीस, फलंदाजी.
  • अकिला धनंजय (टीम केजेपी) याने टाकलेल्या षटकांची संख्या अज्ञात.

२० षटकांचा सामना:टीम मेंडीस वि टीम केजेपी संपादन

१८ जून २०२१
१८:०० (दि/रा)
धावफलक
टीम मेंडीस
२१९/४ (२० षटके)
वि
टीम केजेपी
२२०/३ (१९.२ षटके)
कुशल परेरा ९५ (५०)
बिनुरा फर्नांडो २/३४ (४ षटके)
टीम केजेपी ७ गडी राखून विजयी.
ओल्ड ट्रॅफर्ड, मॅंचेस्टर
  • नाणेफेक : टीम मेंडीस, फलंदाजी.

आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० मालिका संपादन

१ला सामना संपादन

२३ जून २०२१
१८:३० (दि/रा)
धावफलक
श्रीलंका  
१२९/७ (२० षटके)
वि
  इंग्लंड
१३०/२ (१७.१ षटके)
दासून शनाका ५० (४४)
आदिल रशीद २/१७ (४ षटके)
जोस बटलर ६८* (५५)
दुश्मंत चमीरा १/२४ (३.१ षटके)
इंग्लंड ८ गडी राखून विजयी.
सोफिया गार्डन्स, कार्डिफ
पंच: डेव्हिड मिल्न्स (इं) आणि मार्टिन सॅगर्स (इं)
सामनावीर: जोस बटलर (इंग्लंड)
  • नाणेफेक : श्रीलंका, फलंदाजी.

२रा सामना संपादन

२४ जून २०२१
१८:३० (दि/रा)
धावफलक
श्रीलंका  
१११/७ (२० षटके)
वि
  इंग्लंड
१०८/५ (१६.१ षटके)
कुशल मेंडीस ३९ (३९)
मार्क वूड २/१८ (४ षटके)
इंग्लंड ५ गडी राखून विजयी (ड/लु पद्धत).
सोफिया गार्डन्स, कार्डिफ
पंच: माइक बर्न्स (इं) आणि ॲलेक्स व्हार्फ (इं)
सामनावीर: लियाम लिविंगस्टोन (इंग्लंड)
  • नाणेफेक : श्रीलंका, फलंदाजी.
  • पावसामुळे इंग्लंडला १८ षटकांत १०३ धावांचे लक्ष्य देण्यात आले.

३रा सामना संपादन

२६ जून २०२१
१४:३०
धावफलक
इंग्लंड  
१८०/६ (२० षटके)
वि
  श्रीलंका
९१ (१८.५ षटके)
इंग्लंड ८९ धावांनी विजयी.
रोझ बोल, साउथहँप्टन
पंच: मार्टिन सॅगर्स (इं) आणि ॲलेक्स व्हार्फ (इं)
सामनावीर: डेव्हिड मलान (इंग्लंड)
  • नाणेफेक : श्रीलंका, क्षेत्ररक्षण.

२०२०-२२ आयसीसी क्रिकेट विश्वचषक सुपर लीग - आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका संपादन

१ला सामना संपादन

श्रीलंका  
१८५ (४२.३ षटके)
वि
  इंग्लंड
१८९/५ (३४.५ षटके)
कुशल परेरा ७३ (८१)
क्रिस वोक्स ४/१८ (१० षटके)
ज्यो रूट ७९* (८७)
दुश्मंत चमीरा ३/५० (८ षटके)
इंग्लंड ५ गडी राखून विजयी.
रिव्हरसाईड मैदान, चेस्टर-ली-स्ट्रीट
पंच: मायकेल गॉफ (इं) आणि टिम रॉबिन्सन (इं)
सामनावीर: क्रिस वोक्स (इंग्लंड)


२रा सामना संपादन

श्रीलंका  
२४१/९ (५० षटके)
वि
  इंग्लंड
२४४/२ (४३ षटके)
धनंजय डी सिल्वा ९१ (९१)
सॅम कुरन ५/४८ (१० षटके)
इंग्लंड ८ गडी राखून विजयी.
द ओव्हल, लंडन
पंच: रॉब बेली (इं) आणि रिचर्ड केटलबोरो (इं)
सामनावीर: सॅम कुरन (इंग्लंड)


३रा सामना संपादन

विश्वचषक सुपर लीग
४ जुलै २०२१
११:००
धावफलक
श्रीलंका  
१६६ (४१.१ षटके)
वि
दासून शनाका ४८* (६५)
टॉम कुरन ४/३५ (१० षटके)
सामन्याचा निकाल लागला नाही.
काउंटी मैदान, ब्रिस्टल
पंच: मायकेल गॉफ (इं) आणि टिम रॉबिन्सन (इं)
  • नाणेफेक : इंग्लंड, क्षेत्ररक्षण.
  • पावसामुळे उर्वरीत सामना होऊ शकला नाही.
  • विश्वचषक सुपर लीग गुण : इंग्लंड - ५, श्रीलंका - ५.