डेव्हिड जेम्स मिल्न्स (२७ फेब्रुवारी, १९६५:नॉटिंगहॅमशायर, इंग्लंड - हयात) हे इंग्लंडचे क्रिकेट पंच आहेत.

त्यांचा पंच म्हणून पहिला आंतरराष्ट्रीय सामना हा २०२० साली होता.