नॉटिंगहॅमशायर हा इंग्लंडमधील एक परगणा (काउंटी) आहे. यात ॲशफील्ड, बॅसेटलॉ, ब्रॉक्सटोव, गेडलिंग, मॅन्सफील्ड, नेवार्क व शेरवूड आणि रशक्लिफ ह्या जिल्ह्यांचा समावेश होतो. नॉटिंगहॅम शहर या काउंटीत १९७४ ते १९९८ पर्यंत समाविष्ट होते पण आता ते वेगळे आहे.

नॉटिंगहॅमशायर
Nottinghamshire
इंग्लंडची काउंटी

इंग्लंडच्या नकाशावर नॉटिंगहॅमशायरचे स्थानइंग्लंडच्या नकाशावर नॉटिंगहॅमशायरचे स्थान
देश इंग्लंड ध्वज इंग्लंड
मुख्यालय नॉटिंगहॅम
क्षेत्रफळ २,१६० वर्ग किमी
लोकसंख्या १०,६८,९००
घनता {{{घनता}}} प्रति वर्ग किमी
वेबसाईट http://www.nottscc.gov.uk