ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा इंग्लंड दौरा, २०२०
आंतरराष्ट्रीय क्रिकेट दौरा
ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने (वनडे) आणि तीन आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामने खेळण्यासाठी सप्टेंबर २०२० मध्ये इंग्लंडचा दौरा केला. दौऱ्यातील एकदिवसीय सामने हे २०२३ क्रिकेट विश्वचषकाच्या कसोटी देशांच्या पात्रतेच्या २०२०-२२ आयसीसी क्रिकेट विश्वचषक सुपर लीग अंतर्गत खेळविण्यात आले.
ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा इंग्लंड दौरा, २०२० | |||||
इंग्लंड | ऑस्ट्रेलिया | ||||
तारीख | ४ – १६ सप्टेंबर २०२० | ||||
संघनायक | आयॉन मॉर्गन (१ली-२री ट्वेंटी२०, ए.दि.) मोईन अली (३री ट्वेंटी२०) |
ॲरन फिंच | |||
एकदिवसीय मालिका | |||||
निकाल | ऑस्ट्रेलिया संघाने ३-सामन्यांची मालिका २–१ जिंकली | ||||
सर्वाधिक धावा | जॉनी बेअरस्टो (१९६) | ग्लेन मॅक्सवेल (१८६) | |||
सर्वाधिक बळी | जोफ्रा आर्चर (७) | ॲडम झम्पा (१०) | |||
मालिकावीर | ग्लेन मॅक्सवेल (ऑस्ट्रेलिया) | ||||
२०-२० मालिका | |||||
निकाल | इंग्लंड संघाने ३-सामन्यांची मालिका २–१ जिंकली | ||||
सर्वाधिक धावा | डेव्हिड मलान (१२९) | ॲरन फिंच (१२५) | |||
सर्वाधिक बळी | आदिल रशीद (६) | ॲश्टन अगर (५) | |||
मालिकावीर | जोस बटलर (इंग्लंड) |
आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० मालिकेत इंग्लंडने २-१ असा विजय मिळवला. तर ऑस्ट्रेलियाने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका २-१ ने जिंकली.
सराव सामने
संपादन१ला ५० षटकांचा सामना: कमिन्स XI वि फिंच XI
संपादनफिंच XI
१५० (२० षटके) |
वि
|
कमिन्स XI
६०/० (५.५ षटके) |
मॅथ्यू वेड ३६* (१८)
|
- नाणेफेक : फिंच XI, फलंदाजी.
- पावसामुळे सामना प्रत्येकी २०-२० षटकांचा करण्यात आला परंतु कमिन्स XIच्या डावादरम्यान ५.५ षटकांनंतर आलेल्या पावसामुळे सामना तेथेच थांबविण्यात आला.
२रा ५० षटकांचा सामना: कमिन्स XI वि फिंच XI
संपादन ३० ऑगस्ट २०२०
धावफलक |
फिंच XI
२४९ (४८.४ षटके) |
वि
|
कमिन्स XI
२५०/८ (४१.३ षटके) |
- नाणेफेक : नाणेफेक नाही, दोन्ही संघांच्या संमतीने फिंच XI ने प्रथम फलंदाजी केली.
१ला २० षटकांचा सामना: कमिन्स XI वि फिंच XI
संपादन १ सप्टेंबर २०२०
धावफलक |
फिंच XI
१६६/८ (२० षटके) |
वि
|
कमिन्स XI
१४३/६ (२० षटके) |
- नाणेफेक : नाणेफेक नाही, दोन्ही संघांच्या संमतीने फिंच XI ने प्रथम फलंदाजी केली.
२रा २० षटकांचा सामना: कमिन्स XI वि फिंच XI
संपादनआंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० मालिका
संपादनपहिला ट्वेंटी२० सामना
संपादनवि
|
||
- नाणेफेक : ऑस्ट्रेलिया, क्षेत्ररक्षण.
दुसरा ट्वेंटी२० सामना
संपादनवि
|
||
- नाणेफेक : ऑस्ट्रेलिया, फलंदाजी.
तिसरा ट्वेंटी२० सामना
संपादनवि
|
||
- नाणेफेक : ऑस्ट्रेलिया, क्षेत्ररक्षण.
२०२०-२२ आयसीसी क्रिकेट विश्वचषक सुपर लीग - आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका
संपादनपहिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना
संपादन
दुसरा आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना
संपादन