आयर्लंड क्रिकेट संघाचा नेदरलँड्स दौरा, २०२१

आयर्लंड क्रिकेट संघाने तीन आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने (वनडे) खेळण्यासाठी जून २०२१ मध्ये नेदरलँड्सचा दौरा केला. एकदिवसीय मालिका २०२०-२२ आयसीसी क्रिकेट विश्वचषक सुपर लीग अंतर्गत खेळवली गेली. सर्व सामने उट्रेख्त शहरातील स्पोर्टपार्क मार्शलचलकरवीर्ड या मैदानावर झाले.

आयर्लंड क्रिकेट संघाचा नेदरलँड्स दौरा, २०२१
नेदरलँड्स
आयर्लंड
तारीख २ – ७ जून २०२१
संघनायक पीटर सीलार अँड्रु बल्बिर्नी
एकदिवसीय मालिका
निकाल नेदरलँड्स संघाने ३-सामन्यांची मालिका २–१ जिंकली
सर्वाधिक धावा स्टीफन मायबर्ग (१०५) पॉल स्टर्लिंग (१२६)
सर्वाधिक बळी लोगन व्हान बीक (६) जोशुआ लिटल (८)
मालिकावीर लोगन व्हान बीक (नेदरलँड्स)

नेदरलँड्सने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका २-१ ने जिंकली.

२०२०-२२ आयसीसी क्रिकेट विश्वचषक सुपर लीग - आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका

संपादन

१ला सामना

संपादन
नेदरलँड्स  
१९५ (५० षटके)
वि
  आयर्लंड
१९४/९ (५० षटके)
पॉल स्टर्लिंग ६९ (११२)
पीटर सीलार ३/२७ (९ षटके)
नेदरलँड्स १ धावेने विजयी.
स्पोर्टपार्क मार्शलचलकरवीर्ड, उट्रेख्त
पंच: नितीन बाठी (ने) आणि ॲड्रायन होल्डस्टॉक (द.आ.)
सामनावीर: टिम व्हान देर गुग्टेन (नेदरलँड्स)


२रा सामना

संपादन
नेदरलँड्स  
१५७ (४९.२ षटके)
वि
  आयर्लंड
१५८/२ (४३ षटके)
मॅक्स ओ'दाउद ३६ (५९)
क्रेग यंग ४/१८ (९.२ षटके)
आयर्लंड ८ गडी राखून विजयी.
स्पोर्टपार्क मार्शलचलकरवीर्ड, उट्रेख्त
पंच: रिझवान अक्रम (ने) आणि ॲड्रायन होल्डस्टॉक (द.आ.)
सामनावीर: जोशुआ लिटल (आ)


३रा सामना

संपादन
आयर्लंड  
१६३ (४९.२ षटके)
वि
  नेदरलँड्स
१६६/६ (४५.५ षटके)
हॅरी टेक्टर ५८ (१००)
फ्रेड क्लासेन ३/२३ (१० षटके)
स्टीफन मायबर्ग ७४ (१११)
सिमी सिंग ३/२९ (९.५ षटके)
नेदरलँड्स ४ गडी राखून विजयी.
स्पोर्टपार्क मार्शलचलकरवीर्ड, उट्रेख्त
पंच: ॲड्रायन होल्डस्टॉक (द.आ.) अड्रायन व्हान देन द्रीस (ने)
सामनावीर: स्टीफन मायबर्ग (नेदरलँड्स)