२०२४ आयसीसी पुरुष टी२० विश्वचषक संघ

क्रिकेटपटूंची यादी

२०२४ आय.सी.सी. पुरुष ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक ही आय.सी.सी. पुरुष टी२० विश्वचषक स्पर्धेची नववी आवृत्ती आहे. या स्पर्धेत वीस संघ सहभागी होत आहेत.[१] १ ते २९ जून २०२४ या कालावधीत पार पडणाऱ्या स्पर्धेचे सहयजमानपद वेस्ट इंडीज आणि युनायटेड स्टेट्स ह्या देशांकडे आहे.[२] प्रत्येक संघ सादर करण्याची अंतिम तारीख १ मे २०२४ होती आणि २५ मे २०२४ आधी संघांना बदल करण्याची परवानगी होती.[३][४] स्पर्धेसाठी खालील संघ जाहीर करण्यात आले.[५]

कॅनडा

संपादन
क्र. खेळाडू जन्मदिनांक फलंदाजी गोलंदाजी शैली जीटी२०कॅ संघ
कर्णधार
२३ साद बिन झफर () १० नोव्हेंबर १९८६ (वय ३७) डावखोरा मंदगती डावखोरा ऑर्थोडॉक्स टोरोंटो नॅशनल्स
फलंदाज
८४ दिलप्रीत बाजवा ४ जानेवारी २००१ (वय २३) उजव्या हाताने उजव्या हाताने ऑफ ब्रेक मंट्रियाल टायगर्स
३७ नवनीत धालीवाल १० ऑक्टोबर १९८८ (वय ३५) उजव्या हाताने उजव्या हाताने मध्यमगती मिसिसॉगा पँथर्स
४५ ॲरन जॉन्सन १६ मार्च १९९१ (वय ३३) उजव्या हाताने उजव्या हाताने ऑफ ब्रेक ब्रॅम्प्टन वुल्व्ज
९८ निकोलस किर्टन ६ मे १९९८ (वय २५) डावखोरा उजव्या हाताने ऑफ ब्रेक टोरोंटो नॅशनल्स
परगत सिंग १३ एप्रिल १९९२ (वय ३२) उजव्या हाताने उजव्या हाताने ऑफ ब्रेक सरे जॅग्वॉर्स
४९ रविंदरपाल सिंग १४ ऑक्टोबर १९८८ (वय ३५) उजव्या हाताने उजव्या हाताने मध्यमगती व्हँकुव्हर नाइट्स
यष्टीरक्षक
४३ श्रेयस मोव्वा () ४ सप्टेंबर १९९३ (वय ३०) उजव्या हाताने मिसिसॉगा पँथर्स
अष्टपैलू
राय्यान पठाण ६ डिसेंबर १९९१ (वय ३२) उजव्या हाताने उजव्या हाताने मध्यमगती व्हँकुव्हर नाइट्स
जलद गती गोलंदाज
९१ जेरेमी गॉर्डन २० जानेवारी १९८७ (वय ३७) उजव्या हाताने उजव्या हाताने जलदगती ब्रॅम्प्टन वुल्व्ज
२० डिलन हेलीगर २१ ऑक्टोबर १९८९ (वय ३४) उजव्या हाताने उजव्या हाताने मध्यम-जलदगती सरे जॅग्वॉर्स
११ रिशीव जोशी 1 ४ ऑक्टोबर २००० (वय २३) उजव्या हाताने डाव्या हाताने मध्यम-जलदगती ब्रॅम्प्टन वुल्व्ज
कलीम सना १ जानेवारी १९९४ (वय ३०) उजव्या हाताने डाव्या हाताने मध्यम-जलदगती मंट्रियाल टायगर्स
फिरकी गोलंदाज
१३ निखिल दत्ता १३ ऑक्टोबर १९९४ (वय २९) उजव्या हाताने उजव्या हाताने ऑफ ब्रेक मिसिसॉगा पँथर्स
८१ जुनैद सिद्दीकी २५ मार्च १९८५ (वय ३९) उजव्या हाताने उजव्या हाताने लेग ब्रेक -
माघार घेतलेले खेळाडू[७]
५८ कंवरपाल तथगुर ()1 ५ ऑगस्ट १९९३ (वय ३०) उजव्या हाताने - व्हँकुव्हर नाइट्स
१८ हर्ष ठाकर2 २४ ऑक्टोबर १९९७ (वय २६) उजव्या हाताने उजव्या हाताने ऑफ ब्रेक व्हँकुव्हर नाइट्स

कंवरपाल तथगुरला अंतिम पथकातून वगळण्यात आले आणि त्याजागी रिशीव जोशीचा समावेश करण्यात आला.[७]

हर्ष ठाकर दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर गेला आणि त्याच्या जागी निखिल दत्ताची निवड करण्यात आली.[७]


  • जाहीर करण्याचा दिनांक: ३० एप्रिल २०२४
  • स्रोत: ईएसपीएन क्रिकइन्फो[८]
  • प्रशिक्षक:   राहुल द्रविड
क्र. खेळाडू जन्मदिनांक फलंदाजी गोलंदाजी शैली प्रश्रे संघ आयपीएल संघ
कर्णधार आणि उप-कर्णधार
४५ रोहित शर्मा () ३० एप्रिल १९८७ (वय ३७) उजव्या हाताने उजव्या हाताने ऑफ स्पिन मुंबई मुंबई इंडियन्स
३३ हार्दिक पंड्या (उ क) ११ ऑक्टोबर १९९३ (वय ३०) उजव्या हाताने उजव्या हाताने जलद-मध्यमगती बडोदा मुंबई इंडियन्स
फलंदाज
६४ यशस्वी जयस्वाल २८ डिसेंबर २००१ (वय २२) डावखोरा उजव्या हाताने लेग ब्रेक मुंबई राजस्थान रॉयल्स
१८ विराट कोहली ५ नोव्हेंबर १९८८ (वय ३५) उजव्या हाताने उजव्या हाताने मध्यमगती दिल्ली रॉयल चॅलेंजर्स बेंगळुर
६३ सूर्यकुमार यादव १४ सप्टेंबर १९९० (वय ३३) उजव्या हाताने उजव्या हाताने मध्यमगती मुंबई मुंबई इंडियन्स
यष्टीरक्षक
१७ रिषभ पंत () ४ ऑक्टोबर १९९७ (वय २६) डावखोरा दिल्ली दिल्ली कॅपिटल्स
संजू सॅमसन () ११ नोव्हेंबर १९९४ (वय २९) उजव्या हाताने उजव्या हाताने ऑफ स्पिन केरळ राजस्थान रॉयल्स
अष्टपैलू
२५ शिवम दुबे २६ जून १९९३ (वय ३०) डावखोरा उजव्या हाताने मध्यमगती मुंबई चेन्नई सुपर किंग्स
रवींद्र जडेजा ६ डिसेंबर १९८८ (वय ३५) डावखोरा मंदगती डावखोरा ऑर्थोडॉक्स सौराष्ट्र चेन्नई सुपर किंग्स
२० अक्षर पटेल २० जानेवारी १९९४ (वय ३०) डावखोरा मंदगती डावखोरा ऑर्थोडॉक्स गुजरात दिल्ली कॅपिटल्स
जलदगती गोलंदाज
९३ जसप्रीत बुमराह ६ डिसेंबर १९९३ (वय ३०) उजव्या हाताने उजव्या हाताने जलदगती गुजरात मुंबई इंडियन्स
अर्शदीप सिंग ५ फेब्रुवारी १९९९ (वय २५) डावखोरा डावखुरा मध्यम-जलदगती पंजाब पंजाब किंग्स
७३ मोहम्मद सिराज १३ मार्च १९९४ (वय ३०) उजव्या हाताने उजव्या हाताने जलद-मध्यमगती हैदराबाद रॉयल चॅलेंजर्स बेंगळुर
फिरकी गोलंदाज
युझवेन्द्र चहल २३ जुलै १९९० (वय ३३) उजव्या हाताने उजव्या हाताने लेग ब्रेक हरियाणा राजस्थान रॉयल्स
२३ कुलदीप यादव १४ डिसेंबर १९९४ (वय २९) डावखोरा डाव्या हाताने रिस्ट स्पिन उत्तर प्रदेश दिल्ली कॅपिटल्स
राखीव खेळाडू
७१ खलील अहमद ५ डिसेंबर १९९७ (वय २६) उजव्या हाताने डाव्या हाताने जलद-मध्यमगती राजस्थान दिल्ली कॅपिटल्स
७७ शुभमन गिल ८ सप्टेंबर १९९९ (वय २४) उजव्या हाताने उजव्या हाताने ऑफ स्पिन पंजाब / गुजरात टायटन्स
६५ अवेश खान १३ डिसेंबर १९९६ (वय २७) उजव्या हाताने उजव्या हाताने जलद-मध्यमगती मध्य प्रदेश राजस्थान रॉयल्स
३५ रिंकू सिंग १२ ऑक्टोबर १९९७ (वय २६) डावखोरा उजव्या हाताने ऑफ स्पिन उत्तर प्रदेश कोलकाता नाईट रायडर्स

आयर्लंड

संपादन
क्र. खेळाडू जन्मदिनांक फलंदाजी गोलंदाजी शैली प्रश्रे संघ / आयपीटी२० संघ
कर्णधार
पॉल स्टर्लिंग () ३ सप्टेंबर १९९० (वय ३३) उजव्या हाताने उजव्या हाताने ऑफ ब्रेक नॉदर्न नाईट्स
फलंदाज
१५ रॉस अडेर २१ एप्रिल १९९४ (वय ३०) उजव्या हाताने - नॉदर्न नाईट्स
६३ अँड्रु बल्बिर्नी २८ डिसेंबर १९९० (वय ३३) उजव्या हाताने उजव्या हाताने ऑफ ब्रेक लीन्स्टर लाइटनिंग
१३ हॅरी टेक्टर ६ डिसेंबर १९९९ (वय २४) उजव्या हाताने उजव्या हाताने ऑफ ब्रेक लीन्स्टर लाइटनिंग
यष्टीरक्षक
नील रॉक () २४ सप्टेंबर २००० (वय २३) डावखुरा - नॉदर्न नाईट्स
लॉर्कन टकर () १० सप्टेंबर १९९६ (वय २७) उजव्या हाताने - लीन्स्टर लाइटनिंग
अष्टपैलू
८५ कर्टिस कॅम्फर २० एप्रिल १९९९ (वय २५) उजव्या हाताने उजव्या हाताने जलद-मध्यमगती मन्स्टर रेड्स
६४ गेराथ डिलेनी २८ एप्रिल १९९७ (वय २७) उजव्या हाताने उजव्या हाताने लेग ब्रेक मन्स्टर रेड्स
५० जॉर्ज डॉकरेल २२ जुलै १९९२ (वय ३१) उजव्या हाताने मंदगती डावखुरा ऑर्थोडॉक्स लीन्स्टर लाइटनिंग
जलदगती गोलंदाज
३२ मार्क अडायर २७ मार्च १९९६ (वय २८) उजव्या हाताने उजव्या हाताने जलद-मध्यमगती नॉदर्न नाईट्स
४१ ग्रॅहम ह्यूम २३ नोव्हेंबर १९९० (वय ३३) डावखुरा उजव्या हाताने जलद-मध्यमगती नॉर्थ वेस्ट वॉरियर्स
८२ जोशुआ लिटल १ नोव्हेंबर १९९९ (वय २४) उजव्या हाताने डाव्या हाताने जलद-मध्यमगती लीन्स्टर लाइटनिंग
६० बॅरी मॅककार्थी १३ सप्टेंबर १९९२ (वय ३१) उजव्या हाताने उजव्या हाताने जलद-मध्यमगती लीन्स्टर लाइटनिंग
४४ क्रेग यंग ४ एप्रिल १९९० (वय ३४) उजव्या हाताने उजव्या हाताने जलद-मध्यमगती नॉर्थ वेस्ट वॉरियर्स
फिरकी गोलंदाज
८६ बेन व्हाइट २९ ऑगस्ट १९९८ (वय २५) उजव्या हाताने उजव्या हाताने लेग ब्रेक नॉदर्न नाईट्स

पाकिस्तान

संपादन
  • जाहीर करण्याचा दिनांक: २४ मे २०२४
  • स्रोत: ईएसपीएन क्रिकइन्फो[१०]
  • प्रशिक्षक:   गॅरी कर्स्टन
क्र. खेळाडू जन्मदिनांक फलंदाजी गोलंदाजी शैली प्रश्रे संघ पीएसएल संघ
कर्णधार
५६ बाबर आझम () १५ ऑक्टोबर १९९४ (वय २९) उजव्या हाताने उजव्या हाताने ऑफ ब्रेक - पेशावर झाल्मी
फलंदाज
६३ सैम अयुब २४ मे २००२ (वय २२) डावखोरा डाव्या हाताने ऑफ ब्रेक कराची व्हाईट्स पेशावर झाल्मी
३९ फखर झमान १० एप्रिल १९९० (वय ३४) डावखोरा मंदगती डावखोरा ऑर्थोडॉक्स ॲबोटाबाद क्रिकेट संघ पेशावर झाल्मी
९५ इफ्तिकार अहमद ३ सप्टेंबर १९९० (वय ३३) उजव्या हाताने उजव्या हाताने ऑफ ब्रेक पेशावर क्रिकेट संघ मुलतान सुल्तान्स
यष्टीरक्षक
७८ उस्मान खान () १० मे १९९५ (वय २९) उजव्या हाताने उजव्या हाताने ऑफ ब्रेक - मुलतान सुल्तान्स
७७ आझम खान () १० ऑगस्ट १९९८ (वय २५) उजव्या हाताने - कराची व्हाईट्स इस्लामाबाद युनायटेड
१६ मोहम्मद रिझवान () १ जून १९९२ (वय ३१) उजव्या हाताने उजव्या हाताने मध्यमगती पेशावर क्रिकेट संघ मुलतान सुल्तान्स
अष्टपैलू
इमाद वसीम १८ डिसेंबर १९८८ (वय ३५) Left मंदगती डावखोरा ऑर्थोडॉक्स इस्लमबाद क्रिकेट संघ इस्लामाबाद युनायटेड
शादाब खान ४ ऑक्टोबर १९९८ (वय २५) उजव्या हाताने उजव्या हाताने लेग ब्रेक रावळपिंडी क्रिकेट संघ इस्लामाबाद युनायटेड
जलदगती गोलंदाज
५५ अब्बास आफ्रिदी ४ मे २००१ (वय २२) उजव्या हाताने उजव्या हाताने मध्यम-जलदगती पेशावर क्रिकेट संघ मुलतान सुल्तान्स
१० शाहीन आफ्रिदी ६ एप्रिल २००० (वय २४) डावखोरा डाव्या हाताने जलद एफएटीए लाहोर कलंदर्स
मोहम्मद आमीर १३ एप्रिल १९९२ (वय ३२) डावखोरा डाव्या हाताने जलद-मध्यमगती - क्वेट्टा ग्लॅडिएटर्स
९७ हॅरीस रौफ ७ नोव्हेंबर १९९३ (वय २८) उजव्या हाताने उजव्या हाताने जलदगती इस्लमबाद क्रिकेट संघ लाहोर कलंदर्स
७१ नसीम शाह १५ फेब्रुवारी २००३ (वय २१) उजव्या हाताने उजव्या हाताने जलदगती - इस्लामाबाद युनायटेड
फिरकी गोलंदाज
४० अबरार अहमद ११ सप्टेंबर १९९८ (वय २५) उजव्या हाताने उजव्या हाताने लेग ब्रेक कराची व्हाईट्स क्वेट्टा ग्लॅडिएटर्स

अमेरिका

संपादन
  • जाहीर करण्याचा दिनांक: ३ मे २०२४
  • स्रोत: ईएसपीएन क्रिकइन्फो[११]
  • प्रशिक्षक:   स्टुअर्ट लॉ
क्र. खेळाडू जन्मदिनांक फलंदाजी गोलंदाजी शैली प्रश्रे संघ एमएलसी संघ
कर्णधार आणि उप-कर्णधार
मोनांक पटेल (, ) १ मे १९९३ (वय ३१) उजव्या हाताने मध्य-अटलांटिक विभाग मुंबई इंडियन्स न्यू यॉर्क
८५ ॲरन जोन्स (उक) १९ ऑक्टोबर १९९४ (वय २९) उजव्या हाताने उजव्या हाताने लेग स्पिन दक्षिण विभाग सिएटल ऑर्क्स
फलंदाज
६८ अँड्रीझ गॉस २४ नोव्हेंबर १९९४ (वय २९) उजव्या हाताने दक्षिण-पश्चिमी विभाग वॉशिंग्टन फ्रीडम
१४ मिलिंद कुमार १५ फेब्रुवारी १९९१ (वय ३३) उजव्या हाताने उजव्या हाताने ऑफ ब्रेक दक्षिण-पश्चिमी विभाग टेक्सस सूपर किंग्स
२१ नितीश कुमार २१ मे १९९४ (वय २९) उजव्या हाताने उजव्या हाताने ऑफ ब्रेक दक्षिण-पश्चिमी विभाग लॉस अँजेल्स नाईट रायडर्स
यष्टीरक्षक
३० शायन जहांगीर () २४ डिसेंबर १९९४ (वय २९) उजव्या हाताने उजव्या हाताने जलद-मध्यमगती दक्षिण-पश्चिमी विभाग मुंबई इंडियन्स न्यू यॉर्क
अष्टपैलू
७८ कोरी अँडरसन १३ डिसेंबर १९९० (वय ३३) डावखोरा डाव्या हाताने मध्यम-जलदगती दक्षिण-पश्चिमी विभाग सॅन फ्रान्सिस्को युनिकॉर्न्स
८९ शॅडली वॅन शॉकविक ५ जुलै १९८८ (वय ३५) डावखोरा उजव्या हाताने मध्यमगती पश्चिम विभाग लॉस अँजेल्स नाईट रायडर्स
स्टीवन टेलर ९ नोव्हेंबर १९९३ (वय ३०) डावखोरा उजव्या हाताने ऑफ ब्रेक दक्षिण विभाग मुंबई इंडियन्स न्यू यॉर्क
जलदगती गोलंदाज
२३ अली खान १३ डिसेंबर १९९० (वय ३३) उजव्या हाताने उजव्या हाताने जलद-मध्यमगती लॉस अँजेल्स नाईट रायडर्स
२० सौरभ नेत्रावळकर १६ ऑक्टोबर १९९१ (वय ३२) उजव्या हाताने डाव्या हाताने जलद-मध्यमगती पश्चिम विभाग वॉशिंग्टन फ्रीडम
२९ जसदीप सिंग १० फेब्रुवारी १९९३ (वय ३१) उजव्या हाताने उजव्या हाताने मध्यमगती मध्य-अटलांटिक विभाग
फिरकी गोलंदाज
६४ जसदीप सिंग २ मार्च १९९१ (वय ३३) डावखोरा मंदगती डावखोरा ऑर्थोडॉक्स दक्षिण-पश्चिमी विभाग मुंबई इंडियन्स न्यू यॉर्क
निसर्ग पटेल २० एप्रिल १९८८ (वय ३६) उजव्या हाताने मंदगती डावखोरा ऑर्थोडॉक्स पश्चिम विभाग
२७ हरमीत सिंग बधन ७ सप्टेंबर १९९२ (वय ३१) डावखोरा मंदगती डावखोरा ऑर्थोडॉक्स दक्षिण-पश्चिमी विभाग सिएटल ऑर्क्स
राखीव खेळाडू[११]
TBA जुआनोय ड्रायस्डेल ५ जानेवारी १९९२ (वय ३२) उजव्या हाताने उजव्या हाताने मध्यमगती पूर्व विभाग
८८ यासिर मोहम्मद १० ऑक्टोबर २००२ (वय २१) डावखोरा उजव्या हाताने लेग ब्रेक googly मध्य-अटलांटिक विभाग वॉशिंग्टन फ्रीडम
४६ गजानंद सिंग ३ ऑक्टोबर १९८७ (वय ३६) डावखोरा उजव्या हाताने ऑफ स्पिन पूर्व विभाग

ऑस्ट्रेलिया

संपादन
क्र. खेळाडू जन्मदिनांक फलंदाजी गोलंदाजी शैली प्रश्रे संघ बीबीएल संघ
कर्णधार
मिचेल मार्श () २० ऑक्टोबर १९९१ (वय ३२) उजव्या हाताने उजव्या हाताने मध्यमगती पश्चिम ऑस्ट्रेलिया पर्थ स्कॉर्चर्स
फलंदाज
८५ टिम डेव्हिड १६ मार्च १९९६ (वय २८) उजव्या हाताने उजव्या हाताने ऑफ ब्रेक होबार्ट हरिकेन्स
६२ ट्रॅव्हिस हेड २९ डिसेंबर १९९३ (वय ३०) डावखोरा उजव्या हाताने ऑफ ब्रेक दक्षिण ऑस्ट्रेलिया ॲडलेड स्ट्राईकर्स
३१ डेव्हिड वॉर्नर २७ ऑक्टोबर १९८६ (वय ३७) डावखोरा सिडनी थंडर्स
यष्टीरक्षक
४८ जॉश इंग्लिस () ४ मार्च १९९५ (वय २९) उजव्या हाताने पश्चिम ऑस्ट्रेलिया पर्थ स्कॉर्चर्स
१३ मॅथ्यू वेड () २२ डिसेंबर १९८७ (वय ३६) डावखोरा उजव्या हाताने मध्यमगती टास्मानिया होबार्ट हरिकेन्स
अष्टपैलू
४२ कॅमेरॉन ग्रीन ३ जून १९९९ (वय २४) उजव्या हाताने उजव्या हाताने जलद-मध्यमगती पश्चिम ऑस्ट्रेलिया पर्थ स्कॉर्चर्स
३२ ग्लेन मॅक्सवेल १४ ऑक्टोबर १९८८ (वय ३५) उजव्या हाताने उजव्या हाताने ऑफ ब्रेक व्हिक्टोरिया मेलबर्न स्टार्स
१७ मार्कस स्टोइनिस १६ ऑगस्ट १९८९ (वय ३४) उजव्या हाताने उजव्या हाताने मध्यमगती पश्चिम ऑस्ट्रेलिया मेलबर्न स्टार्स
जलदगती गोलंदाज
१२ नेथन एलिस २२ सप्टेंबर १९९४ (वय २९) उजव्या हाताने उजव्या हाताने जलद-मध्यमगती टास्मानिया होबार्ट हरिकेन्स
३८ जॉश हेझलवूड ३ मे १९९१ (वय ३२) डावखोरा उजव्या हाताने जलद-मध्यमगती न्यू साऊथ वेल्स
५६ मिचेल स्टार्क ३० जानेवारी १९९० (वय ३४) डावखोरा डाव्या हाताने जलदगती न्यू साऊथ वेल्स
३० पॅट कमिन्स ८ मे १९९३ (वय ३०) उजव्या हाताने उजव्या हाताने जलदगती न्यू साऊथ वेल्स
फिरकी गोलंदाज
४६ ॲश्टन ॲगर १४ ऑक्टोबर १९९३ (वय ३०) डावखोरा मंदगती डावखोरा ऑर्थोडॉक्स पश्चिम ऑस्ट्रेलिया पर्थ स्कॉर्चर्स
८८ ॲडम झाम्पा ३१ मार्च १९९२ (वय ३२) उजव्या हाताने उजव्या हाताने लेग ब्रेक न्यू साऊथ वेल्स मेलबर्न रेनेगेड्स
राखीव खेळाडू[१३]
TBA जेक फ्रेझर-मॅकगर्क ११ एप्रिल २००२ (वय २२) उजव्या हाताने उजव्या हाताने लेग ब्रेक दक्षिण ऑस्ट्रेलिया मेलबर्न रेनेगेड्स
मॅथ्यू शॉर्ट ८ नोव्हेंबर १९९५ (वय २८) उजव्या हाताने उजव्या हाताने ऑफ ब्रेक व्हिक्टोरिया ॲडलेड स्ट्राईकर्स

जेक फ्रेझर-मॅकगर्क आणि मॅथ्यू शॉर्ट यांची राखीव म्हणून निवड.[१४]


इंग्लंड

संपादन
  • जाहीर करण्याचा दिनांक: ३० एप्रिल २०२४
  • स्रोत: ईएसपीएन क्रिकइन्फो[१५]
  • प्रशिक्षक:   मॅथ्यू मॉट
क्र. खेळाडू जन्मदिनांक फलंदाजी गोलंदाजी शैली स्थानिक संघ
कर्णधार आणि उप-कर्णधार
६३ जोस बटलर (, ) ८ सप्टेंबर १९९० (वय ३३) उजव्या हाताने - लँकेशायर लाइटनिंग
१८ मोईन अली (उक) १८ जून १९८७ (वय ३६) डावखोरा उजव्या हाताने ऑफ स्पिन बर्मिंगहॅम बेअर्स
फलंदाज
८८ हॅरी ब्रूक २२ फेब्रुवारी १९९९ (वय २५) उजव्या हाताने उजव्या हाताने मध्यमगती यॉर्कशायर विकिंग्स
१७ बेन डकेट १७ ऑक्टोबर १९९४ (वय २९) डावखोरा उजव्या हाताने लेग ब्रेक नॉट्स आऊटलॉज
८५ विल जॅक्स २१ नोव्हेंबर १९९८ (वय २५) उजव्या हाताने उजव्या हाताने ऑफ स्पिन सरे
२३ लियाम लिविंगस्टोन ४ ऑगस्ट १९९३ (वय ३०) उजव्या हाताने उजव्या हाताने लेग ब्रेक लँकेशायर लाइटनिंग
यष्टीरक्षक
५१ लियाम लिविंगस्टोन () २६ सप्टेंबर १९८९ (वय ३४) उजव्या हाताने यॉर्कशायर विकिंग्स
६१ फील सॉल्ट () २८ ऑगस्ट १९९६ (वय २७) उजव्या हाताने उजव्या हाताने मध्यमगती लँकेशायर लाइटनिंग
अष्टपैलू
५८ सॅम कुरन ३ जून १९९८ (वय २५) डावखोरा डाव्या हाताने मध्यम-जलदगती सरे
जलदगती गोलंदाज
२२ जोफ्रा आर्चर १ एप्रिल १९९५ (वय २९) उजव्या हाताने उजव्या हाताने जलदगती ससेक्स शार्क्स
३४ क्रिस जॉर्डन ४ ऑक्टोबर १९८८ (वय ३५) उजव्या हाताने उजव्या हाताने जलद-मध्यमगती सरे
३८ रीस टोपली २१ फेब्रुवारी १९९४ (वय ३०) उजव्या हाताने डाव्या हाताने मध्यम-जलदगती सरे
३३ मार्क वूड ११ जानेवारी १९९० (वय ३४) उजव्या हाताने उजव्या हाताने जलदगती ड्युरॅम
फिरकी गोलंदाज
७९ [टॉम हार्टले]] ३ मे १९९९ (वय २४) डावखोरा मंदगती डावखोरा ऑर्थोडॉक्स लँकेशायर लाइटनिंग
९५ आदिल रशीद १७ फेब्रुवारी १९८८ (वय ३६) उजव्या हाताने उजव्या हाताने लेग ब्रेक यॉर्कशायर विकिंग्स

नामिबिया

संपादन
  • जाहीर करण्याचा दिनांक: १० मे २०२४
  • स्रोत: ईएसपीएन क्रिकइन्फो[१६]
  • प्रशिक्षक:   पियरे डी ब्रुइन
क्र. खेळाडू जन्मदिनांक फलंदाजी गोलंदाजी शैली स्थानिक संघ
कर्णधार आणि उपकर्णधार
गेरहार्ड इरास्मुस () ११ एप्रिल १९९५ (वय २९) उजव्या हाताने उजव्या हाताने ऑफ ब्रेक -
१२ जेजे स्मिट (उक) १० नोव्हेंबर १९९५ (वय २८) उजव्या हाताने डाव्या हाताने मध्यम-जलदगती -
फलंदाज
६४ निको डेव्हिन १९ डिसेंबर १९९७ (वय २६) उजव्या हाताने उजव्या हाताने लेग ब्रेक -
२० मलान क्रुगर १२ ऑगस्ट १९९५ (वय २८) उजव्या हाताने - -
२२ डिलन लीचर ३ मार्च २००४ (वय २०) उजव्या हाताने उजव्या हाताने मध्यमगती -
६३ मायकेल व्हान लिंगेन २४ ऑक्टोबर १९९७ (वय २६) डावखोरा डाव्या हाताने मध्यमगती -
यष्टीरक्षक
४८ झेन ग्रीन () ११ ऑक्टोबर १९९६ (वय २७) डावखोरा - -
३२ जीन-पेरी कोत्झे () २३ एप्रिल १९९४ (वय ३०) डावखोरा - -
अष्टपैलू
४९ यान फ्रायलिंक ६ एप्रिल १९९४ (वय ३०) डावखोरा डाव्या हाताने मध्यम-जलदगती -
९६ डेव्हिड वाइझ १८ मे १९८५ (वय ३८) उजव्या हाताने उजव्या हाताने जलदगती मध्यमगती -
जलदगती गोलंदाज
जॅक ब्रासेल ३१ मार्च २००५ (वय १९) उजव्या हाताने उजव्या हाताने मध्यमगती -
टांगेनी लुंगामेनी १७ एप्रिल १९९२ (वय ३२) डावखोरा डाव्या हाताने मध्यमगती -
४७ बेन शिकोंगो ८ मे २००० (वय २३) उजव्या हाताने उजव्या हाताने जलद-मध्यमगती -
७० रुबेन ट्रम्पलमान १ फेब्रुवारी १९९८ (वय २६) उजव्या हाताने डाव्या हाताने जलद-मध्यमगती -
फिरकी गोलंदाज
TBA पीटर-डॅनियल ब्लिग्नॉट २१ ऑक्टोबर २००५ (वय १८) उजव्या हाताने मंदगती डावखोरा ऑर्थोडॉक्स -
बर्नार्ड शोल्ट्झ ३ ऑक्टोबर १९९० (वय ३३) उजव्या हाताने मंदगती डावखोरा ऑर्थोडॉक्स -

संदर्भ आणि नोंदी

संपादन
  1. ^ "यूएसए टी२० विश्वचषक आयोजित करणार: २०२४-२०३१ आयसीसी पुरुष स्पर्धेच्या यजमानांची पुष्टी". आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती. १६ नोव्हेंबर २०२१. Archived from the original on ५ डिसेंबर २०२१. २१ ऑक्टोबर २०२२ रोजी पाहिले.
  2. ^ "पुढील पुरुष टी२० विश्वचषक ४ ते ३० जून २०२४ दरम्यान खेळवला जाणार आहे". ईएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). Archived from the original on २८ जुलै २०२३. २८ जुलै २०२३ रोजी पाहिले.
  3. ^ "२०२४ टी२० विश्वचषक: संघ कधी निश्चित केले जातील? आयसीसीची अंतिम मुदत झपाट्याने जवळ येत आहे". यूएसए टुडे. २६ एप्रिल २०२४. २९ एप्रिल २०२४ रोजी पाहिले.
  4. ^ "पुरुष टी२० विश्वचषकासाठी प्रत्येक संघ". क्रिकेट ऑस्ट्रेलिया. २७ मे २०२४. १ जून २०२४ रोजी पाहिले.
  5. ^ "आयसीसी पुरुष टी२० विश्वचषक २०२४ साठी सर्व संघांची नावे". आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती. २६ मे २०२४ रोजी पाहिले.
  6. ^ "कॅनडा संघ - आयसीसी पुरुष टी२० विश्वचषक, २०२४ संघ". ईएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). ५ जून २०२४ रोजी पाहिले.
  7. ^ a b c "दत्ता कॅनडाला परणार, दसानायके प्रशिक्षकपदी". क्रिकबझ्झ. २६ मे २०२४ रोजी पाहिले.
  8. ^ "आयसीसी पुरुष टी२० विश्वचषक २०२४ स्पर्धेसाठी भारतीय चमूची घोषणा". भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (इंग्रजी भाषेत). ३० एप्रिल २०२४ रोजी पाहिले.
  9. ^ "आयसीसी पुरुष टी२० विश्वचषक २०२४ स्पर्धेसाठी आयर्लंडच्या संघाची घोषणा". आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती (इंग्रजी भाषेत). ७ मे २०२४ रोजी पाहिले.
  10. ^ "पाकिस्तान संघ - आयसीसी पुरुषटी२० विश्वचषक, २०२४ संघ". ईएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). ११ जून २०२४ रोजी पाहिले.
  11. ^ a b "अमेरिका संघ - आयसीसी पुरुषटी२० विश्वचषक, २०२४ संघ". ईएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). १४ जून २०२४ रोजी पाहिले.
  12. ^ "ऑस्ट्रेलिया संघ - आयसीसी पुरुषटी२० विश्वचषक, २०२४ संघ". ईएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). १४ जून २०२४ रोजी पाहिले.
  13. ^ "ऑस्ट्रेलियाकडून जेक फ्रेझर-मॅकगर्क आणि शॉर्टचा टी२० विश्वचषक स्पर्धेसाठी राखीव खेळाडू म्हणून समावेश". क्रिकेट ऑस्ट्रेलिया. 2024-05-21. २१ मे २०२४ रोजी पाहिले.
  14. ^ "ऑस्ट्रेलियाने टी२० विश्वचषकासाठी संघनिवड पूर्ण, राखीव खेळाडूंची निवड, मोठ्या नावांसाठी जागा नाही". आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती. 22 May 2024 रोजी पाहिले.
  15. ^ "इंग्लंड संघ - आयसीसी पुरुषटी२० विश्वचषक, २०२४ संघ". ईएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). १९ जून २०२४ रोजी पाहिले.
  16. ^ "नामिबिया संघ - आयसीसी पुरुष टी२० विश्वचषक, २०२४ संघ". ईएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). २० जून २०२४ रोजी पाहिले.