हॉबर्ट हरिकेन्स क्रिकेट संघ, होबार्ट शहरातील असून, बिग बॅश लीग मध्ये खेळतो.

होबार्ट हरिकेन्स
Hobart hurricanes.png
प्रशिक्षक: ऑस्ट्रेलिया ऍलिस्टर डि विंटर
कर्णधार: ऑस्ट्रेलिया टिम पेन
रंग:   जांभळा
स्थापना: २०११
मैदान: बेलेराइव्ह ओव्हल
आसनक्षमता: १६,२००
बिग बॅश लीग विजय:
संकेतस्थळ: Official Website
Official Facebook Page