केफसी टी२० बिग बॅश लीग (इंग्लिश: KFC T20 Big Bash League) ही ऑस्ट्रेलियातील स्थानिक ट्वेंटी२० क्रिकेट स्पर्धा आहे.

बिग बॅश लीग
Big Bash League Logo.png
लोगो
देश ऑस्ट्रेलिया ध्वज ऑस्ट्रेलिया
आयोजक क्रिकेट ऑस्ट्रेलिया
प्रकार टि२०
प्रथम २०११-१२
स्पर्धा प्रकार साखळी सामने आणि बाद फेरी
संघ
सद्य विजेता सिडनी सिक्सर्स (१ वेळा)
यशस्वी संघ सिडनी सिक्सर्स (१ वेळा)
पात्रता २०-२० चॅंपियन्स लीग
सर्वाधिक धावा ऑस्ट्रेलिया ट्रेविस बर्ट (३०९)
सर्वाधिक बळी पाकिस्तान राणा नवेद उल-हसन (१२)
संकेतस्थळ अधिकृत संकेतस्थळ
Cricket current event.svg २०११-१२ बिग बॅश लीग


पहिला हंगाम १६ डिसेंबर २०११ रोजी सुरू झाला. सिडनी सिक्सर्स संघाने पहिला हंगाम जिंकला.[१]

सद्य संघसंपादन करा

संघाच्या नावाची घोषणा ६ एप्रिल २०११ मध्ये करण्यात आली.[२]

संघ शहर राज्य मैदान
ऍडलेड स्ट्राईकर्स ऍडलेड दक्षिण ऑस्ट्रेलिया ऍडलेड ओव्हल
ब्रिस्बेन हिट ब्रिस्बेन क्वींसलॅंड गब्बा
होबार्ट हरिकेन्स होबार्ट टास्मानिया ब्लंडस्टोन एरेना
मेलबॉर्न रेनेगाड्स मेलबॉर्न व्हिक्टोरिया एतिहाद मैदान
मेलबॉर्न स्टार्स मेलबॉर्न व्हिक्टोरिया एमसीजी
पर्थ स्कॉर्चर्स पर्थ वेस्टर्न ऑस्ट्रेलिया वाका क्रिकेट मैदान
सिडनी सिक्सर्स सिडनी न्यू साउथ वेल्स एससीजी
सिडनी थंडर्स सिडनी न्यू साउथ वेल्स ए.एन.झेड. मैदान

चषकसंपादन करा

चषक ठरवण्यासाठी स्पर्धा घेण्यात आली[३].[४]

माहितीसंपादन करा

वर्ष अंतिम यजमान अंतिम मैदान अंतिम
विजेता निकाल उप-विजेता
२०११-१२
माहिती
पर्थ स्कॉर्चर्स वाका क्रिकेट मैदान सिडनी सिक्सर्स
१५८/३ (१८.५ षटके)
सिक्सर्स ७ गडी राखुन विजयी
धावफलक
पर्थ स्कॉर्चर्स
१५६/५ (२० षटके)
२०१२-१३
TBD TBD TBD TBD TBD

संदर्भ व नोंदीसंपादन करा

बाह्य दुवेसंपादन करा