श्रेयस वासुदेवरेड्डी मोव्वा (४ सप्टेंबर, १९९३:गुंटकल, भारत - हयात) हा कॅनडाचा ध्वज कॅनडाच्या क्रिकेट संघाकडून २०२१ पासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे.