नजमुल हुसैन शान्तो

क्रिकेटपटू

लॉर्ड नजमुल हुसेन शांतो (बंगाली: নাজমুল হুসেন শান্ত; जन्म २५ ऑगस्ट १९९८) हा बांगलादेशी क्रिकेट खेळाडू आहे.[] डिसेंबर २०१५ मध्ये त्याला १९ वर्षांखालील क्रिकेट विश्वचषक, २०१६ स्पर्धेसाठी बांगलादेशच्या संघात स्थान देण्यात आले.[]

नजमुल हुसैन शान्तो
व्यक्तिगत माहिती
जन्म २५ ऑगस्ट, १९९८ (1998-08-25)
राजशाही,बांगलादेश
मृत्यु

[[ ]], [[{{{वर्षमृत्यू}}}|{{{वर्षमृत्यू}}}]] (वय अभिव्यक्ती त्रुटी: अनोळखी उद्गारवाचक चिन्ह "{")[[वर्ग:{{{वर्षमृत्यू}}} मधील मृत्यू]]

{{{देश_मृत्यू}}}
विशेषता फलंदाज
फलंदाजीची पद्धत डावखुरा
गोलंदाजीची पद्धत उजव्या हाताने ऑफब्रेक
आंतरराष्ट्रीय माहिती
क.सा. पदार्पण ([[{{{देश}}}च्या कसोटी क्रिकेट खेळाडूंची नामसूची|१९]]) २०-२३ जानेवारी २०१७: वि न्यू झीलंड
शेवटचा क.सा. २४-२७ जून २०२२: वि वेस्ट इंडीज
आं.ए.सा. पदार्पण ([[{{{देश}}}च्या एकदिवसीय क्रिकेट खेळाडूंची नामसूची|१३]]) २० सप्टेंबर २०१८: वि अफगाणिस्तान
आं.टी२० पदार्पण ([[{{{देश}}} आंतरराष्ट्रीय २०-२० सामना क्रिकेट खेळाडू|६६]]) १८ सप्टेंबर २०१९ वि झिम्बाब्वे
शेवटचा आं.टी२० ३० ऑक्टोबर २०२२ वि झिम्बाब्वे
राष्ट्रीय स्पर्धा माहिती
वर्ष संघ
२०१५ कलाबागान
२०१६–२०१७ कोमिल्ला व्हिक्टोरियन्स
२०१७–२०१८ राजशाही विभाग
२०२०–सद्य आबाहनी लिमिटेड
कारकिर्दी माहिती
कसोटीए.दि.आं.टी२०प्र.श्रे.
सामने १९ १३ १५ ६२
धावा १८९ ३०९ ३९६८
फलंदाजीची सरासरी २६.०८ १४.५३ १८.३० ३९.६८
शतके/अर्धशतके २/२ ०/० ०/० १०/१८
सर्वोच्च धावसंख्या १६३ ३८ ७१ २५३*
चेंडू ८२ ४८९
बळी
गोलंदाजीची सरासरी ५९.४०
एका डावात ५ बळी
एका सामन्यात १० बळी
सर्वोत्तम गोलंदाजी २/४५
झेल/यष्टीचीत १३/– २/– ९/– ४१/–

२० ऑक्टोबर, इ.स. २०२२
दुवा: क्रिकइन्फो (इंग्लिश मजकूर)

संदर्भयादी

संपादन
  1. ^ "नजमुल हुसैन शान्तो". ईएसपीएन क्रिकइन्फो. ३० ऑक्टोबर २०२२ रोजी पाहिले.
  2. ^ "१९ वर्षांखालील विश्वचषक स्पर्धेत मेहेदी हसन बांगलादेशचे नेतृत्व करणार". ईएसपीएन क्रिकइन्फो. ३० ऑक्टोबर २०२२ रोजी पाहिले.