यान निकोलास फ्रायलिंक (६ एप्रिल, १९९४:बेलव्हिल, दक्षिण आफ्रिका - हयात) हा नामिबियाचा ध्वज नामिबियाच्या क्रिकेट संघाकडून २०१९ पासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा क्रिकेट खेळाडू आहे. हा उजव्या हाताने फलंदाजी आणि मध्यम-जलदगती गोलंदाजी करतो.