मोहम्मद नदीम (ओमानचा क्रिकेट खेळाडू)

मोहम्मद नदीम (४ सप्टेंबर, १९८२:सियालकोट, पाकिस्तान - हयात) हा ओमानचा ध्वज ओमानच्या क्रिकेट संघाकडून २०१४ पासून क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे. हा उजव्या हाताने मध्यम-जलदगती गोलंदाजी आणि फलंदाजी करतो.