पुबुदु बाथिया दस्सानायके (/dəsəˈnəkə/ साचा:Respell; (පුබුදු දසනායක Sinhala) जन्म ११ जुलै १९७०) श्रीलंकेत जन्मलेला हा कॅनेडियन एक माजी आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळाडू आणि प्रशिक्षक आहे ज्याने आंतरराष्ट्रीय स्तरावर श्रीलंका आणि कॅनडा ह्या दोन्ही संघांचे प्रतिनिधित्व केले आहे. त्यांनी एव्हरेस्ट प्रीमियर लीग संघ भैरहवा ग्लॅडिएटर्स तसेच युनायटेड स्टेट्स, कॅनडा आणि नेपाळ या राष्ट्रीय संघांचे प्रशिक्षक म्हणून काम केले आहे.

पुबुदु दस्सानायके
श्रीलंका
व्यक्तिगत माहिती
जन्म ११ जुलै, १९७० (1970-07-11) (वय: ५४)
कॅंडी,श्रीलंका
विशेषता यष्टीरक्षक
फलंदाजीची पद्धत उजखोरा
गोलंदाजीची पद्धत -
आंतरराष्ट्रीय माहिती
कारकिर्दी माहिती
कसोटीएसाप्र.श्रे.लि.अ.
सामने ११ १६ १०८ ५८
धावा १९६ ८५ ३८४० ६७९
फलंदाजीची सरासरी १३.०६ १०.६२ २६.३० १८.८६
शतके/अर्धशतके -/- -/- ४/२० ०/१
सर्वोच्च धावसंख्या ३६ २०* १४४ ५३
चेंडू - - - -
बळी - - - -
गोलंदाजीची सरासरी - - - -
एका डावात ५ बळी - - - -
एका सामन्यात १० बळी - n/a - -
सर्वोत्तम गोलंदाजी - - - -
झेल/यष्टीचीत १९/५ ९/४ १९२/३५ ३७/२८

२६ फेब्रुवारी, इ.स. २०११
दुवा: Cricinfo (इंग्लिश मजकूर)