रोनक पटेल (१८ ऑगस्ट, १९८८:युगांडा - ) हा युगांडाकडून २०१९ पासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा क्रिकेट खेळाडू आहे.