इंडियन प्रीमियर लीग

भारतातील टी - ट्वेंटी साखळी स्पर्धा
(आयपीएल या पानावरून पुनर्निर्देशित)

इंडियन प्रिमिअर लीग (आय.पी.एल) ही भारतातील ट्वेंटी-ट्वेंटी क्रिकेट विजेतेपदासाठीची साखळी स्पर्धा आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) तिचा प्रारंभ केला. तिचे मुख्यालय मुंबईत आहे. बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला हे या साखळी स्पर्धेचे चेरमन आणि कमिशनर या नात्याने स्पर्धेचे पर्यवेक्षण करतात सन २००८ मध्ये पहिल्यांदा ही स्पर्धा घेण्यात आली. राजस्थान रॉयल्स या संघाने आय.पी.एल.चे पहिले विजेतेपद पटकावले. २०१२ मध्ये खेळवल्या गेलेल्या या स्पर्धेत नऊ संघांनी सहभाग घेतला. या संघांमध्ये जगभरातील खेळाडू सहभागी झाले.


भारतीय प्रीमियर लीग
भारतीय प्रीमियर लीगचा लोगो
देश भारत भारत
आयोजक बीसीसीआय
प्रकार २०-२० सामने
प्रथम २००८
शेवटची २०२१
स्पर्धा प्रकार दुहेरी साखळी सामने आणि बाद फेरी
संघ १०
सद्य विजेता चेन्नई सुपर किंग्ज (५ वेळा)
यशस्वी संघ चेन्नई सुपर किंग्ज मुंबई इंडियन्स (५ वेळा प्रत्येकी )
पात्रता २०-२० चॅंपियन्स लीग
सर्वाधिक धावा विराट कोहली (७७६३) रॉयल चॅलेंजर्स बंगलुरू
सर्वाधिक बळी युजवेंद्र चहल (२००) राजस्थान
संकेतस्थळ www.iplt20.com
२०२४ इंडियन प्रीमियर लीग

सामने

संपादन
सत्रानुसार आयपीएलचा निकाल[][]
सत्र अंतिम सामना अंतिम सामन्याचे स्थळ संघांची संख्या सत्रातील सर्वोत्तम खेळाडू
विजेता विजयातील फरक उपविजेता
२००८
माहिती
राजस्थान रॉयल्स[]
१६४/७ (२० षटके)
३ गडी राखून विजयी

(धावफलक )

चेन्नई सुपर किंग्ज[]
१६३/५ (२० षटके)
डी.वाय. पाटील स्टेडियम, नवी मुंबई[] [] शेन वॉटसन (राजस्थान रॉयल्स)[]
२००९
माहिती
डेक्कन चार्जर्स []
१४३/६ (२० षटके)
६ धावांनी विजयी
(धावफलक)
रॉयल चॅलेंजर्स बंगलोर[]
१३७/९ (२० षटके)
वॉन्डरर्स स्टेडियम, जोहान्सबर्ग[]
(South Africa)
[] ॲडम गिलख्रिस्ट (डेक्कन चार्जर्स)[]
२०१०
माहिती
चेन्नई सुपर किंग्स[१०]
१६८/५ (२० षटके)
२२ धावांनी विजयी
([१])
मुंबई इंडियन्स[१०]
१४६/९ (२० षटके)
डी.वाय. पाटील स्टेडियम, नवी मुंबई[११] [१२] Sachin Tendulkar (मुंबई इंडियन्स)[१०]
२०११
माहिती
चेन्नई सुपर किंग्स[१३]
२०५/५ (२० षटके)
५८ धावांनी विजयी
([२])
रॉयल चॅलेंजर्स बंगलोर[१३]
१४७/८(२० षटके)
एम.ए. चिदंबरम स्टेडियम, चेन्नई[१४] १०[१५] ख्रिस गेल (रॉयल चॅलेंजर्स बंगलोर)[१३]
२०१२
माहिती
कोलकाता नाईट रायडर्स[१६]
१९२/५ (१९.४ षटके)
५ गाडी राखून विजयी
([३])
चेन्नई सुपर किंग्स[१६]
१९०/३ (२० षटके)
एम.ए. चिदंबरम स्टेडियम, चेन्नई[१७] [१८] Sunil Narine (कोलकाता नाईट रायडर्स)[१६]
२०१३
माहिती
मुंबई इंडियन्स[१९]
१४८/९ (२० षटके)
Won by 23 runs
([४])
चेन्नई सुपर किंग्स[२०]
१२५/९ (२० षटके)
इडन गार्डन्स, कोलकाता[१९] [२१] Shane Watson (Rajasthan Royals)[२०]
२०१४
माहिती
कोलकाता नाईट रायडर्स[२२]
२००/७ (१९.३ षटके)
Won by 3 wickets
([५])
Kings XI Punjab[२२]
१९९/४ (२० षटके)
एम. चिन्नास्वामी स्टेडियम, बंगलोर[२२] [२३] ग्लेन मॅक्सवेल (Kings XI Punjab)[२२]
२०१५
माहिती
मुंबई इंडियन्स[२४]
202/5 (२० षटके)
Won by 41 runs
([६])
चेन्नई सुपर किंग्स[२४]
161/8 (२० षटके)
इडन गार्डन्स, कोलकाता[२४] [२५] Andre Russell (कोलकाता नाईट रायडर्स)[२४]
२०१६
माहिती
Sunrisers Hyderabad[२६]
208/7 (२० षटके)
Won by 8 runs
([७])
रॉयल चॅलेंजर्स बंगलोर[२६]
200/7 (२० षटके)
एम. चिन्नास्वामी स्टेडियम, बंगलोर[२६] [२७] Virat Kohli (रॉयल चॅलेंजर्स बंगलोर)[२६]
२०१७
माहिती
मुंबई इंडियन्स[२८]
129/8 (२० षटके)
Won by 1 run

([८])

Rising Pune Supergiant[२८]
128/6 (२० षटके)
Rajiv Gandhi International Cricket Stadium, Hyderabad[२८] [२९] Ben Stokes (Rising Pune Supergiant)[२८]
२०१८
माहिती
चेन्नई सुपर किंग्स[३०]
181/2 (18.3 overs)
Won by 8 wickets
([९])
Sunrisers Hyderabad
178/6 (२० षटके)[३०]
Wankhede Stadium, Mumbai [३१] Sunil Narine (कोलकाता नाईट रायडर्स)[३०]
२०१९
माहिती
मुंबई इंडियन्स[३२]
149/8 (२० षटके)
Won by 1 run
([१०])
चेन्नई सुपर किंग्स[३२]
148/7 (२० षटके)
Rajiv Gandhi International Cricket Stadium, Hyderabad[३२] [३३] Andre Russell (कोलकाता नाईट रायडर्स)[३४]
२०२०
माहिती
मुंबई इंडियन्स[३५]
157/5 (18.4 overs)
Won by 5 wickets
([११])
Delhi Capitals[३५]
156/7 (२० षटके)
Dubai International Cricket Stadium, Dubai [३६] Jofra Archer (Rajasthan Royals)[३७]

संघांची कामगिरी

संपादन
सत्र
(संघांची संख्या)(S
२००८
(8)
२००९
(8)
२०१०
(8)
2011
(10)
2012
(9)
2013
(9)
2014
(8)
2015
(8)
2016
(8)
2017
(8)
2018
(8)
2019
(8)
2020
(8)
यजमान देश              [३८]
 
           
राजस्थान रॉयल्स 1st 6th 7th 6th 7th 3rd 5th 4th Suspended 4th 7th 8th
चेन्नई सुपर किंग्स 2nd SF 1st 1st 2nd 2nd 3rd 2nd Suspended 1st 2nd 7th
कोलकाता नाइट रायडर्स 6th 8th 6th 4th 1st 7th 1st 5th 4th 3rd 3rd 5th 5th
मुंबई इंडियन्स 5th 7th 2nd 3rd 4th 1st 4th 1st 5th 1st 5th 1st 1st
दिल्ली कॅपिटल्स SF SF 5th 10th 3rd 9th 8th 7th 6th 6th 8th 3rd 2nd
किंग्स XI पंजाब SF 5th 8th 5th 6th 6th 2nd 8th 8th 5th 7th 6th 6th
रॉयल चॅलेंजर्स बंगलोर 7th 2nd 3rd 2nd 5th 5th 7th 3rd 2nd 8th 6th 8th 4th
सनरायझर्स हैदराबाद संघ अस्तित्वात नव्हता 4th 6th 6th 1st 4th 2nd 4th 3rd
डेक्कन चार्जर्स 8th 1st 4th 7th 8th Team defunct
पुणे वॉरियर्स इंडिया संघ अस्तित्वात नव्हता 9th 9th 8th Team defunct
कोची टस्कर्स केरळ संघ अस्तित्वात नव्हता 8th Team defunct
रायझिंग पुणे सुपरजायंट संघ अस्तित्वात नव्हता 7th 2nd Team defunct
गुजरात लायन्स संघ अस्तित्वात नव्हता 3rd 7th Team defunct

No longer exists.

दूरचित्रवाणी करार

संपादन
दूरचित्रवाहिनी प्रादेशिक विभाग माहिती
सोनी वाहिनी/वर्ल्ड स्पोर्ट्‌स ग्रुप
विश्व हक्क, भारत १० वर्ष, USD 1.026 Billion
नेटवर्क टेन ऑस्ट्रेलिया ५ वर्ष, १०-१५ दशलक्ष ऑस्ट्रेलियन डॉलर .[३९]
सेटंटा स्पोर्ट्‌स
इंग्लंड आणि आयर्लंड ५ वर्ष [४०]
अरब डिजिटल डिस्ट्रीब्युशन मध्य-पूर्वेतील देशांमध्ये प्रसारणाचे हक्क अरब डिजिटल डिस्ट्रीब्युशनच्या एआरटी प्राइम स्पोर्ट वाहिनी कडे आहेत. ही वाहिनी पुढील देशांमध्ये प्रसारण करेल: संयुक्त अरब अमिराती, बहारीन, इराण, इराक, जॉर्डन, कुवेत, लेबेनॉन, ओमान, कतार, पॅलेस्टाइन, सौदी अरेबिया, सीरिया, तुर्कस्तान, अल्जीरिया, मोरोक्को, ट्यूनिशिया, इजिप्त, सुदान आणि लीबिया. १० वर्ष.[४१]
विलो टीवी उत्तर अमेरिकेत दूरदर्शन, रेडियो, ब्रॉड-बॅन्ड तसेच इंटरनेट प्रसारणाचे हक्क. ५ वर्ष[४२]
सुपरस्पोर्ट्‌स
दक्षिण आफ्रिका
जीइओ सुपर
पाकिस्तान
एटीएन/सीबीएन
कॅनडा

after that 2018-2019 star sport network deal of brodcast india and globaly to Rs. 6138.1 crore.

स्पर्धा प्रायोजक करार

संपादन
फ्रॅंचाईजी मालक किंमत (USD)
मुंबई इंडियंन्स
मुकेश अंबानी and रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड $111.9 million
बंगलोर रॉयल चॅलेंजर्स डॉ. विजय मल्ल्या and यू.बी. समूह $111.6 million
डेक्कन चार्जर्स
डेक्कन क्रॉनिकल $107 million
चेन्नई सुपर किंग्ज इंडिया सिमेंट आणि एन. श्रीनिवासन $91 million
दिल्ली डेअरडेव्हिल्स जी.एम.आर. होल्डिंग्स $84 million
किंग्स XI पंजाब
प्रीती झिंटा, नेस वाडिया, करन पॉल (अपीजे सुरेंद्र समूह) आणि मोहित बर्मन (डाबर) $76 million
कोलकाता नाईट रायडर्स
शाहरुख खान, जुही चावला आणि जय मेहता $75.09 million
राजस्थान रॉयल्स इमर्जिंग मीडिया: (मनोज बडाळे, लाचलन म्युड्रॉक आणि सुरेश चेलाराम) $67 million

खेळाडू करार

संपादन

फेब्रुवारी २० २००८ रोजी खेळाडूंचा लिलाव करण्यात आला. राहुल द्रविड, सचिन तेंडुलकर, सौरभ गांगुली, युवराजसिंग आणि वीरेंद्र सेहवाग यांना आयकॉन खेळाडूचे पद देण्यात आले.

एखादा संघाला खेळाडू समाविष्ट करण्यासाठी पाच मार्ग आहेत.[४३][४४]

१. वार्षिक खेळाडू लिलावातून

२. इतर संघातील भारतीय खेळाडूंना 'विकत' घेऊन.

३. कोणत्याही संघात नसलेल्या खेळाडूंना कंत्राट देऊन.

४. इतर संघांशी खेळाडूंची अदलाबदल करून.

५. असलेल्या एखाद्या खेळाडूच्या बदली इतर खेळाडू घेऊन.

प्रत्येक खेळाडूचा व्यवहार त्याच्या संमतीने हा ठरवलेल्या व्यापारी चौकटीत केला जाऊ शकतो. संघमालकला जुन्या व नवीन करारातील फरक द्यावा लागेल. जर नवीन करार हा पूर्वीच्या करारापेक्षा कमी किमतीचा असेल तर पूर्वीच्या संघमालक व खेळाडू हे फरक सोसतात.[४५]

संघाच्या बांधणीसाठीचे काही नियम असे आहेत:

संपादन
  • संघात किमान १६ खेळाडू आणि एक संघ फिजियो व एक संघ प्रशिक्षक असणे आवश्यक आहे.
  • संघात ८ पेक्षा जास्त परदेशी खेळाडू व खेळताना ४ पेक्षा जास्त परदेशी खेळाडू खेळवले जाऊ नयेत.

२००९ पासून परदेशी खेळाडूंची संख्यामर्यादा १० करण्यात आली आहे.

  • प्रत्येक संघात किमान ८ स्थानिक खेळाडू असणे बंधनकारक आहे.
  • प्रत्येक संघामध्ये खालील २२ भारतीय संघांतील किमान २ खेळाडू असावेत.

राहुल द्रविड, सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली, युवराजसिंग आणि वीरेंद्र सेहवाग यांना आयकॉन खेळाडूचे पद देण्यात आले. खेळाडूंच्या लिलावाकरिता संघाला५ दशलक्ष डॉलरचे बंधन घालण्यात आले. २२ वर्षाखालील किमान वार्षिक मानधन $२०००० निश्चित करण्यात आले, तर बाकीच्यांना $५०००० निश्चित करण्यात आले. आयकॉन खेळाडूंना त्या-त्या संघात सर्वांत महाग बोली लागलेल्या खेळाडूंपेक्षा १५% अधिक रक्कम द्यावी लागेल.

स्पर्धेचे नियम असे आहेत. here Archived 2009-04-15 at the Wayback Machine..

संघांची कमाई

संपादन

इंडियन प्रीमियर लीगचे पहिले पर्व १ जून २००८ला संपले, पहिल्या पर्वात भरमसाठ भांडवली गुंतवणूक असल्याने, संघ फायद्यात असतील असे कोणालाही वाटले नव्हते. खालील सारणीत दाखवल्याप्रमाणे फायदा-तोटा आहे.[४६]

संघ मिळकत खर्च नफा/तोटा (Rs. करोड)
मुंबई इंडियन्स

अ. प्रक्षेपण अधिकार - 35
ब. संघ प्रायोजक - 20
क. तिकीट विक्री - 14
एकूण मिळकत(अ+ब+क) - 69

अ.संघ फीज - 45
ब.संघ खर्च- 20
क.प्रचार आणि संचालन - 20
एकूण खर्च(अ+ब+क) - 85
तोटा - 16(To be profitable in season 2)
[[]]
अ. प्रक्षेपण अधिकार - 35
ब. संघ प्रायोजक - 0
क. तिकीट विक्री - 10
एकूण मिळकत(अ+ब+क) - 45

अ.संघ फीज - 48
ब.संघ खर्च - 22
क.प्रचार आणि संचालन - 18
एकूण खर्च(अ+ब+क) - 88
तोटा - 43
डेक्कन चार्जर्स

अ. प्रक्षेपण अधिकार - 35
ब. संघ प्रायोजक - 17 ;
क. तिकीट विक्री - 12
एकूण मिळकत(अ+ब+क) - 64

अ.संघ फीज - 45
ब.संघ खर्च - 24
क.प्रचार आणि संचालन- 13
एकूण खर्च(अ+ब+क) - 82
तोटा - 18
चेन्नई सुपर किंग्स
अ. प्रक्षेपण अधिकार - 35
ब. संघ प्रायोजक - 25
क. तिकीट विक्री - 12.8
एकूण मिळकत(अ+ब+क) - 72.8

अ.संघ फीज - 36
ब.संघ खर्च - 24
क.प्रचार आणि संचालन - 13
एकूण खर्च(अ+ब+क) - 73
तोटा - 0.2(To be profitable in season 2)
दिल्ली डेरडेव्हिल्स
अ. प्रक्षेपण अधिकार - 35
ब. संघ प्रायोजक - 20
क. तिकीट विक्री - 15.4
एकूण मिळकत(अ+ब+क) - 70.4

अ.संघ फीज - 34
ब.संघ खर्च - 23
क.प्रचार आणि संचालन - 20
एकूण खर्च(अ+ब+क) - 77
तोटा - 6.6(To be profitable in season 2)
किंग्स XI पंजाब

अ. प्रक्षेपण अधिकार- 35
ब. संघ प्रायोजक - 22
क. तिकीट विक्री - 9
एकूण मिळकत(अ+ब+क) - 66

अ.संघ फीज - 30.4
ब.संघ खर्च - 25
क.प्रचार आणि संचालन - 13
एकूण खर्च(अ+ब+क) - 68.4
तोटा - 2.4(To be profitable in season 2)
कोलकाता नाईट रायडर्स

अ. प्रक्षेपण अधिकार - 35
ब. संघ प्रायोजक - 34
क. तिकीट विक्री - 20
एकूण मिळकत(अ+ब+क) - 89

अ.संघ फीज - 31
ब.संघ खर्च - 25
क.प्रचार आणि संचालन - 20
एकूण खर्च(अ+ब+क) - 76
नफा - 13
राजस्थान रॉयल्स
अ. प्रक्षेपण अधिकार - 35
ब. संघ प्रायोजक - 16
क. तिकीट विक्री - 8
एकूण मिळकत(अ+ब+क) - 59

अ.संघ फीज - 27
ब.संघ खर्च - 13
क.प्रचार आणि संचालन - 13
एकूण खर्च(अ+ब+क) - 53
नफा - 6
  • सर्व आकडे कोटीमध्ये आहेत. (1 कोटी = 10,000,000)

Source: Refer 16 in reference section

==हे सुद्धा पहा== in 2019 delhi teams name changed as delhi capitals. Delhi and chennai qualify in ipl 2019 season.

संदर्भ

संपादन
  1. ^ https://maharashtratimes.com/sports/cricket/iplt20/sportsresult/68574393.cms. Missing or empty |title= (सहाय्य)
  2. ^ "IPL all seasons' results". Iplt20.com. Board of Control for Cricket in India. १ एप्रिल २०२२ रोजी पाहिले.
  3. ^ "२००८ आयपीएल अंतिम सामना धावफलक, स्थान, सर्वात मौल्यवान खेळाडू माहिती". इएसपीएन क्रिकइन्फो. १ एप्रिल २०२२ रोजी पाहिले.
  4. ^ a b चुका उधृत करा: <ref> चुकीचा कोड; 2008 आयपीएल अंतिम सामना धावफलक, स्थान, सर्वात मौल्यवान खेळाडू माहिती नावाने दिलेल्या संदर्भांमध्ये काहीही माहिती नाही
  5. ^ चुका उधृत करा: <ref> चुकीचा कोड; २००८ आयपीएल अंतिम सामना धावफलक, स्थान, सर्वात मौल्यवान खेळाडू माहिती नावाने दिलेल्या संदर्भांमध्ये काहीही माहिती नाही
  6. ^ "आयपीएल २००८ मोसम संघ". इएसपीएन क्रिकइन्फो. १ एप्रिल २०२२ रोजी पाहिले.
  7. ^ "२००९ आयपीएल अंतिम सामना धावफलक, स्थान, सर्वात मौल्यवान खेळाडू माहिती". इएसपीएन क्रिकइन्फो. १ एप्रिल २०२२ रोजी पाहिले.
  8. ^ a b c चुका उधृत करा: <ref> चुकीचा कोड; २००९ आयपीएल अंतिम सामना धावफलक, स्थान, सर्वात मौल्यवान खेळाडू माहिती नावाने दिलेल्या संदर्भांमध्ये काहीही माहिती नाही
  9. ^ "आयपीएल २००९ मोसम संघ". इएसपीएन क्रिकइन्फो. १ एप्रिल २०२२ रोजी पाहिले.
  10. ^ a b c "२०१० आयपीएल अंतिम सामना धावफलक, स्थान, सर्वात मौल्यवान खेळाडू माहिती". इएसपीएन क्रिकइन्फो. १ एप्रिल २०२२ रोजी पाहिले.
  11. ^ चुका उधृत करा: <ref> चुकीचा कोड; 2010 आयपीएल अंतिम सामना धावफलक, स्थान, सर्वात मौल्यवान खेळाडू माहिती नावाने दिलेल्या संदर्भांमध्ये काहीही माहिती नाही
  12. ^ "आयपीएल २०१० मोसम संघ". इएसपीएन क्रिकइन्फो. १ एप्रिल २०२२ रोजी पाहिले.
  13. ^ a b c "२०११ आयपीएल अंतिम सामना धावफलक, स्थान, सर्वात मौल्यवान खेळाडू माहिती". इएसपीएन क्रिकइन्फो. १ एप्रिल २०२२ रोजी पाहिले.
  14. ^ चुका उधृत करा: <ref> चुकीचा कोड; 2011 आयपीएल अंतिम सामना धावफलक, स्थान, सर्वात मौल्यवान खेळाडू माहिती नावाने दिलेल्या संदर्भांमध्ये काहीही माहिती नाही
  15. ^ "आयपीएल २०११ मोसम संघ". इएसपीएन क्रिकइन्फो. १ एप्रिल २०२२ रोजी पाहिले.
  16. ^ a b c "२०१२ आयपीएल अंतिम सामना धावफलक, स्थान, सर्वात मौल्यवान खेळाडू माहिती". इएसपीएन क्रिकइन्फो. १ एप्रिल २०२२ रोजी पाहिले.
  17. ^ चुका उधृत करा: <ref> चुकीचा कोड; 2012 आयपीएल अंतिम सामना धावफलक, स्थान, सर्वात मौल्यवान खेळाडू माहिती नावाने दिलेल्या संदर्भांमध्ये काहीही माहिती नाही
  18. ^ "आयपीएल २०१२ मोसम संघ". इएसपीएन क्रिकइन्फो. १ एप्रिल २०२२ रोजी पाहिले.
  19. ^ a b "2013 आयपीएल अंतिम सामना धावफलक, स्थान, सर्वात मौल्यवान खेळाडू माहिती". इएसपीएन क्रिकइन्फो. १ एप्रिल २०२२ रोजी पाहिले.
  20. ^ a b चुका उधृत करा: <ref> चुकीचा कोड; 2013 आयपीएल अंतिम सामना धावफलक, स्थान, सर्वात मौल्यवान खेळाडू माहिती नावाने दिलेल्या संदर्भांमध्ये काहीही माहिती नाही
  21. ^ "आयपीएल २०१३ मोसम संघ". इएसपीएन क्रिकइन्फो. १ एप्रिल २०२२ रोजी पाहिले.
  22. ^ a b c d "2014 आयपीएल अंतिम सामना धावफलक, स्थान, सर्वात मौल्यवान खेळाडू माहिती". इएसपीएन क्रिकइन्फो. १ एप्रिल २०२२ रोजी पाहिले.
  23. ^ "IPL 2014 season squads". इएसपीएन क्रिकइन्फो. १ एप्रिल २०२२ रोजी पाहिले.
  24. ^ a b c d "2015 आयपीएल अंतिम सामना धावफलक, स्थान, सर्वात मौल्यवान खेळाडू माहिती". इएसपीएन क्रिकइन्फो. १ एप्रिल २०२२ रोजी पाहिले.
  25. ^ "IPL 2015 season squads". इएसपीएन क्रिकइन्फो. १ एप्रिल २०२२ रोजी पाहिले.
  26. ^ a b c d "2016 आयपीएल अंतिम सामना धावफलक, स्थान, सर्वात मौल्यवान खेळाडू माहिती". इएसपीएन क्रिकइन्फो. १ एप्रिल २०२२ रोजी पाहिले.
  27. ^ "IPL 2016 season squads". इएसपीएन क्रिकइन्फो. १ एप्रिल २०२२ रोजी पाहिले.
  28. ^ a b c d "2017 आयपीएल अंतिम सामना धावफलक, स्थान, सर्वात मौल्यवान खेळाडू माहिती". इएसपीएन क्रिकइन्फो. १ एप्रिल २०२२ रोजी पाहिले.
  29. ^ "IPL 2017 Squads". इएसपीएन क्रिकइन्फो. १ एप्रिल २०२२ रोजी पाहिले.
  30. ^ a b c "2018 आयपीएल अंतिम सामना धावफलक, स्थान, सर्वात मौल्यवान खेळाडू माहिती". इएसपीएन क्रिकइन्फो. १ एप्रिल २०२२ रोजी पाहिले.
  31. ^ "IPL 2018 Squads". इएसपीएन क्रिकइन्फो. १ एप्रिल २०२२ रोजी पाहिले.
  32. ^ a b c "Full Scorecard of Mumbai Indians vs चेन्नई सुपर किंग्स, Indian Premier League, Final – Score Report | ESPNcricinfo.com". ESPNcricinfo (इंग्रजी भाषेत). 12 May 2019 रोजी पाहिले.
  33. ^ "IPL 2019 season squads". इएसपीएन क्रिकइन्फो. १ एप्रिल २०२२ रोजी पाहिले.
  34. ^ Staff, Scroll. "IPL 2019: From Orange Cap-winner David Warner to MVP Andre Russell – full list of individual awards". Scroll.in (इंग्रजी भाषेत). 2020-11-11 रोजी पाहिले.
  35. ^ a b "Full Scorecard of Delhi Capitals vs Mumbai Indians Final 2020 - Score Report | ESPNcricinfo.com". www.espncricinfo.com (इंग्रजी भाषेत). 2020-11-10 रोजी पाहिले.
  36. ^ "IPL 2020/21 squads". ESPN Cricinfo. 20 September 2020 रोजी पाहिले.
  37. ^ "IPL: Jofra Archer named Most Valuable Player after starring for Rajasthan Royals". Sky Sports (इंग्रजी भाषेत). 2020-11-11 रोजी पाहिले.
  38. ^ "IPL 7 to return to India after UAE leg, no matches in Bangladesh".
  39. ^ "क्रिक‍इन्फो - ऑस्ट्रेलिया - टु गेट लाइव्ह कव्हरेज ऑफ आयपीएल". 2008-04-12 रोजी पाहिले.
  40. ^ जॉन प्लंकेट (२५/०२/२००८). "सेटंटा स्नॅफल्स आयपीएल क्रिकेट यूके राइट्स". 2008-03-21 रोजी पाहिले. |date= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
  41. ^ अरब डिजिटल डिस्ट्रिब्यूशन
  42. ^ "विलो टीव्ही". 2008-06-25 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2010-09-02 रोजी पाहिले.
  43. ^ Slow trading with all eyes on auction, Brief discussion of IPL rules on acquiring players.
  44. ^ IPL lays down guidelines for replacements Archived 2011-10-05 at the Wayback Machine., Discusses IPL rules on buying replacement players players.
  45. ^ http://content-usa.cricinfo.com/india/content/story/374805.html, IPL rules when trading players.
  46. ^ Will cricket's new czars make money?, 14 May 2008

बाह्य दुवे

संपादन