नेस वाडिया (मे ३०, इ.स. १९७० - ) हा भारतीय उद्योगपती आहे. हा प्रीती झिंटासह पंजाब किंग्स या भारतीय प्रिमियर लीगमधील क्रिकेट संघाचा मालक आहे.