आयकॉन खेळाडू
भारतीय प्रीमियर लीग स्पर्धेत आयकॉन खेळाडू हा असा खेळाडू असतो ज्याला आपल्या शहराच्या संघा कडून खेळावे लागते. इतर खेळाडूं प्रमाणे आयकॉन खेळाडू लिलाव पद्धतीत सामिल नसतात. प्रत्येक आयकॉन खेळाडूला, त्याच्या संघातील सर्वात महागडया खेळाडू पेक्षा १५ % अधिक मानधन दिले जाईल.[१]
आयकॉन खेळाडूंची यादी
संपादनहे सुद्धा पहा
संपादनबाह्य दुवे
संपादनReferences
संपादन- ^ "संग्रहित प्रत". 2008-02-21 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2008-02-21 रोजी पाहिले.