२०१४ इंडियन प्रीमियर लीग किंवा आयपीएल ७ किंवा आयपीएल २०१४ हा स्पर्धेचा सातवा हंगाम आहे. या हंगामात पुणे वॉरियर्स इंडिया या संघाला वगळले गेल्यामुळे ८ संघांचा समावेश असेल.
यावर्षीच्या स्पर्धेतील काही सामने २०१४ लोकसभा निवडणूकांमुळे भारताबाहेर होतील.
खेळाडूंचा लिलाव १२ फेब्रुवारी व १३ फेब्रुवारी रोजी बंगळूर येथे झाला. खेळाडूंचा लिलाव अमेरिकी डॉलर ऐवजी भारतीय रुपयांमध्ये झाला.
आय.पी.एल. ७ मध्ये ५११ खेळाडूंचा लिलाव करण्यात येईल, ज्यामध्ये भारताचे ३०५, ऑस्ट्रेलियाचे ५८, दक्षिण आफ्रिकेचे ४०, वेस्ट इंडीजचे ३६, श्रीलंकेचे २७, न्यू झीलंडचे २२, इंग्लंडचे १४, बांग्लादेशचे ७, झिंबाब्वे व आयर्लंडचे प्रत्येकी २ व नेदरलँड्सचा १ खेळाडू असेल.
आय.पी.एल्. ७ साठी खेळांडूंच्या लिलावाचा पहिला टप्पा १२ फेब्रुवारी २०१३ रोजी बंगळूरू येथे पार पडला. पहिल्या दिवसाच्या लिलावात ९४ खेळाडूंची विक्री झाली.
सर्वाधिक १४ कोटी रुपयांची बोली लावत रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूने भारताच्या युवराजसिंगला आपल्या संघात घेतले. त्याच्यानंतर सर्वाधिक बोली लागली ती यष्टीरक्षक फलंदाज दिनेश कार्तिकसाठी . दिल्ली डेअरडेव्हिल्सने त्याला १२ कोटी ५० लाख रुपयांमध्ये खरेदी केले.
याआधी २०११ मध्ये गौतम गंभीरसाठी सर्वांत जास्त, ११.०४ कोटी रुपये इतका भाव मिळाला होता. त्यापेक्षा यावर्षी युवराजसिंग व दिनेश कार्तिकला जास्त भाव मिळाला.
काही महत्त्वाच्या सर्वात जास्त बोली लागलेल्या खेळाडूंची नावे खालीलप्रमाणे
भारतातील लोकसभेच्या निवडणूकांमुळे स्पर्धेचा पुर्वार्धातील २० सामने संयुक्त अरब अमिरातीमध्ये तर उर्वरीत ४० सामने भारतात खेळविण्यात आले.[ १]
संयुक्त अरब अमिराती
अबु धाबी
दुबई
शारजा
Venues in the United Arab Emirates
शेख झायद क्रिकेट मैदान
दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान
शारजा क्रिकेट असोसिएशन मैदान
Coordinates: 24°23′47″N 54°32′26″E / 24.39639°N 54.54056°E / 24.39639; 54.54056
Coordinates: 25°2′48″N 55°13′8″E / 25.04667°N 55.21889°E / 25.04667; 55.21889
Coordinates: 25°19′50.96″N 55°25′15.44″E / 25.3308222°N 55.4209556°E / 25.3308222; 55.4209556
प्रेक्षक क्षमता: २०,०००
प्रेक्षक क्षमता: २५,०००
प्रेक्षक क्षमता: २७,०००
India
मोहाली
दिल्ली
रांची
कोलकाता
पंजाब क्रिकेट असोसिएशन मैदान
फिरोजशाह कोटला मैदान
जे.एस्.सी.ए आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम
इडन गार्डन्स
प्रेक्षक क्षमता: २८,०००
प्रेक्षक क्षमता: ४८,०००
प्रेक्षक क्षमता: ३९,१३३
प्रेक्षक क्षमता: ६६,३४९
अहमदाबाद
कटक
सरदार पटेल स्टेडियम
बारबती मैदान
प्रेक्षक क्षमता: ५४,०००
प्रेक्षक क्षमता: ४५,०००
मुंबई
हैदराबाद
वानखेडे स्टेडियम
राजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान
प्रेक्षक क्षमता: ३१,३७२
प्रेक्षक क्षमता: ५५,०००
बंगळूर
चेन्नई
एम. चिन्नास्वामी मैदान
एम.ए. चिदंबरम मैदान
प्रेक्षक क्षमता: ३६,४३०
प्रेक्षक क्षमता: ३७,२२०
2014 IPL Match Summary
यजमान संघ विजयी
पाहुणा संघ विजयी
सामना रद्द
टिप : सामन्याची माहिती पाहण्यासाठी निकालावर क्लिक करा.
कोलकाता नाईट रायडर्स १६३/५ (२० षटके)
वि
मुंबई इंडियन्स१२२/७ (२० षटके)
नाणेफेक : कोलकाता नाईट रायडर्स, फलंदाजी
दिल्ली डेरडेव्हिल्स १४५/४ (२० षटके)
वि
रॉयल चॅलेंजर्स बंगलोर१४६/२ (१६.४ षटके)
नाणेफेक : रॉयल चॅलेंजर्स बंगलोर, गोलंदाजी
चेन्नई सुपर किंग्स २०५/४ (२० षटके)
वि
किंग्स XI पंजाब२०६/४ (१८.५ षटके)
नाणेफेक : चेन्नई सुपर किंग्स, फलंदाजी
सुरेश रैनाच्या आय.पी.एल्. कारकीर्दीतील हा १०० वा सामना होता, ज्यामध्ये तो फक्त चेन्नईच्या संघाकडून खेळला.
सनरायझर्स हैदराबाद १३३/६ (२० षटके)
वि
राजस्थान रॉयल्स१३५/६ (१९.३ षटके)
नाणेफेक : राजस्थान रॉयल्स, गोलंदाजी
मुंबई इंडियन्स ११५/९ (२० षटके)
वि
रॉयल चॅलेंजर्स बंगलोर११६/३ (१७.३ षटके)
नाणेफेक : रॉयल चॅलेंजर्स बंगलोर, गोलंदाजी
कोलकाता नाईट रायडर्स १६६/५ (२० षटके)
वि
दिल्ली डेरडेव्हिल्स१६७/६ (१९.३ षटके)
नाणेफेक : कोलकाता नाईट रायडर्स, फलंदाजी
राजस्थान रॉयल्स १९१/५ (२० षटके)
वि
किंग्स XI पंजाब१९३/३ (१८.४ षटके)
नाणेफेक : किंग्स XI पंजाब, गोलंदाजी
चेन्नई सुपर किंग्स १७७/७ (२० षटके)
वि
दिल्ली डेरडेव्हिल्स८४ (१५.४ षटके)
नाणेफेक : चेन्नई सुपर किंग्स, फलंदाजी
किंग्स XI पंजाब १९३/६ (२० षटके)
वि
सनरायझर्स हैदराबाद१२१ (१९.२ षटके)
नाणेफेक : सनरायजर्स हैद्राबाद, गोलंदाजी
चेन्नई सुपर किंग्स १४०/६ (२० षटके)
वि
राजस्थान रॉयल्स१३३ (१९.५ षटके)
नाणेफेक : राजस्थान रॉयल्स, गोलंदाजी
कोलकाता नाईट रायडर्स १५०/७ (२० षटके)
वि
रॉयल चॅलेंजर्स बंगलोर१४८/५ (२० षटके)
नाणेफेक : रॉयल चॅलेंजर्स बंगलोर, गोलंदाजी
सनरायझर्स हैदराबाद १८४/१ (२० षटके)
वि
दिल्ली डेरडेव्हिल्स१८०/४ (२० षटके)
नाणेफेक : सनरायजर्स हैदराबाद, फलंदाजी
मुंबई इंडियन्स १४१/७ (२० षटके)
वि
चेन्नई सुपर किंग्स१४२/३ (१९ षटके)
रॉयल चॅलेंजर्स बंगलोर ७० (१५ षटके)
वि
राजस्थान रॉयल्स७१/४ (१३ षटके)
नाणेफेक : राजस्थान रॉयल्स, गोलंदाजी
किंग्स XI पंजाब १३२/९ (२० षटके)
वि
कोलकाता नाईट रायडर्स१०९ (१८.२ षटके)
नाणेफेक : कोलकाता नाईट रायडर्स, गोलंदाजी
मुंबई इंडियन्स १२५/६ (२० षटके)
वि
दिल्ली डेरडेव्हिल्स१२६/४ (१८.५ षटके)
नाणेफेक : मुंबई इंडीयन्स, फलंदाजी
सनरायझर्स हैदराबाद १४५/५ (२० षटके)
वि
चेन्नई सुपर किंग्स१४६/५ (१९.३ षटके)
नाणेफेक : सनरायझर्स हैदराबाद, फलंदाजी
रॉयल चॅलेंजर्स बंगलोर १२४/८ (२० षटके)
वि
किंग्स XI पंजाब१२७/५ (१८.५ षटके)
नाणेफेक : किंग्स XI पंजाब, गोलंदाजी
राजस्थान रॉयल्स १५२/५ (२० षटके)
वि
कोलकाता नाईट रायडर्स१५२/८ (२० षटके)
नाणेफेक : राजस्थान रॉयल्स, फलंदाजी
सनरायझर्स हैदराबाद १७२/५ (२० षटके)
वि
मुंबई इंडियन्स१५७/७ (२० षटके)
नाणेफेक : मुंबई इंडीयन्स, गोलंदाजी
चेन्नई सुपर किंग्स १४८/३ (१७ षटके)
वि
कोलकाता नाईट रायडर्स११४/९ (१७ षटके)
नाणेफेक : चेन्नई सुपर किंग्स, फलंदाजी
किंग्स XI पंजाब १६८/५ (२० षटके)
वि
मुंबई इंडियन्स१७०/९ (१९.१ षटके)
नाणेफेक : किंग्स IX पंजाब, फलंदाजी
दिल्ली डेरडेव्हिल्स
वि
राजस्थान रॉयल्स
रॉयल चॅलेंजर्स बंगलोर
वि
सनरायझर्स हैदराबाद
राजस्थान रॉयल्स
वि
कोलकाता नाईट रायडर्स
दिल्ली डेरडेव्हिल्स
वि
चेन्नई सुपर किंग्स
मुंबई इंडियन्स
वि
रॉयल चॅलेंजर्स बंगलोर
दिल्ली डेरडेव्हिल्स
वि
कोलकाता नाईट रायडर्स
किंग्स XI पंजाब
वि
चेन्नई सुपर किंग्स
राजस्थान रॉयल्स
वि
सनरायझर्स हैदराबाद
रॉयल चॅलेंजर्स बंगलोर
वि
किंग्स XI पंजाब
दिल्ली डेरडेव्हिल्स
वि
सनरायझर्स हैदराबाद
मुंबई इंडियन्स
वि
चेन्नई सुपर किंग्स
किंग्स XI पंजाब
वि
कोलकाता नाईट रायडर्स
रॉयल चॅलेंजर्स बंगलोर
वि
राजस्थान रॉयल्स
सनरायझर्स हैदराबाद
वि
मुंबई इंडियन्स
चेन्नई सुपर किंग्स
वि
राजस्थान रॉयल्स
रॉयल चॅलेंजर्स बंगलोर
वि
दिल्ली डेरडेव्हिल्स
सनरायझर्स हैदराबाद
वि
किंग्स XI पंजाब
कोलकाता नाईट रायडर्स
वि
मुंबई इंडियन्स
राजस्थान रॉयल्स
वि
दिल्ली डेरडेव्हिल्स
चेन्नई सुपर किंग्स
वि
रॉयल चॅलेंजर्स बंगलोर
सनरायझर्स हैदराबाद
वि
कोलकाता नाईट रायडर्स
राजस्थान रॉयल्स
वि
मुंबई इंडियन्स
दिल्ली डेरडेव्हिल्स
वि
किंग्स XI पंजाब
सनरायझर्स हैदराबाद
वि
रॉयल चॅलेंजर्स बंगलोर
कोलकाता नाईट रायडर्स
वि
चेन्नई सुपर किंग्स
किंग्स XI पंजाब
वि
मुंबई इंडियन्स
कोलकाता नाईट रायडर्स
वि
रॉयल चॅलेंजर्स बंगलोर
चेन्नई सुपर किंग्स
वि
सनरायझर्स हैदराबाद
मुंबई इंडियन्स
वि
दिल्ली डेरडेव्हिल्स
किंग्स XI पंजाब
वि
राजस्थान रॉयल्स
रॉयल चॅलेंजर्स बंगलोर
वि
चेन्नई सुपर किंग्स
कोलकाता नाईट रायडर्स
वि
सनरायझर्स हैदराबाद
किंग्स XI पंजाब
वि
दिल्ली डेरडेव्हिल्स
मुंबई इंडियन्स
वि
राजस्थान रॉयल्स
कोलकाता नाईट रायडर्स १६३/८ (२० षटके)
वि
किंग्स XI पंजाब१३५/८ (२० षटके)
नाणेफेक : किंग्स XI पंजाब, गोलंदाजी
२७ मे रोजी २०:०० वाजता निर्धारीत असलेला सामना पावसामुळे दुसऱ्या दिवशी खेळविण्यात आला
मुंबई इंडियन्स १७३/८ (२० षटके)
वि
चेन्नई सुपर किंग्स१७६/३ (१८.४ षटके)
नाणेफेक : चेन्नई सुपर किंग्स, गोलंदाजी
किंग्स XI पंजाब २२६/६ (२० षटके)
वि
चेन्नई सुपर किंग्स२०२/७ (२० षटके)
नाणेफेक : चेन्नई सुपर किंग्स, गोलंदाज
किंग्स XI पंजाब १९९/४ (२० षटके)
वि
कोलकाता नाईट रायडर्स२००/७ (१९.३ षटके)
नाणेफेक : कोलकाता नाईट रायडर्स, गोलंदाजी
The player with the most wickets at the end of the tournament receives the Purple Cap.
Source: Cricinfo[ ३]