विनीत कुलकर्णी (६ ऑक्टोबर, इ.स. १९७९ - ) हे भारतीय क्रिकेट पंच आहेत.

विनीत कुलकर्णी
जन्म ६ ऑक्टोबर, इ.स. १९७९
राष्ट्रीयत्वभारत
कार्यकालइ.स. २०१३ - सद्य