जाकेर अली (जन्म २२ फेब्रुवारी १९९८) हा बांगलादेशी क्रिकेट खेळाडू आहे.[१]

जाकर अली
व्यक्तिगत माहिती
पूर्ण नाव
जाकर अली आणिक
जन्म २२ फेब्रुवारी, १९९८ (1998-02-22) (वय: २६)
फलंदाजीची पद्धत उजव्या हाताचा
भूमिका यष्टिरक्षक
आंतरराष्ट्रीय माहिती
राष्ट्रीय बाजू
टी२०आ पदार्पण (कॅप ८१) ४ ऑक्टोबर २०२३ वि मलेशिया
शेवटची टी२०आ ७ ऑक्टोबर २०२३ वि पाकिस्तान
स्त्रोत: ईएसपीएन क्रिकइन्फो, २७ डिसेंबर २०१६

संदर्भ संपादन

  1. ^ "Jaker Ali". ESPN Cricinfo. 27 December 2016 रोजी पाहिले.