कलेमुल्लाह (२४ डिसेंबर, १९९०:गुजराणवाला, पंजाब, पाकिस्तान - हयात) हा पाकिस्तानी जन्मलेला पण ओमानच्या क्रिकेट संघाकडून खेळणारा खेळाडू आहे.[१] त्याने ८ फेब्रुवारी रोजी ओमानकडून आयसीसी विश्व क्रिकेट लीग विभाग दोन, २०१८मध्ये लिस्ट-अ पदार्पण केले.

संदर्भ संपादन

  1. ^ "कलेमुल्लाह".
  2. ^ "डेझर्ट टी२० चॅलेंज, ३री टी२० आंतरराष्ट्रीय, गट ब: नेदरलँड्स वि. ओमान, अबुधाबी, १५ जानेवारी २०१७".