गुजराणवाला

पंजाबमधील महानगर


गुजराणवाला (उर्दू: گوجرانوالا) हे पाकिस्तानमधील एक शहर आहे. गुजराौवाला शहर पश्चिम पंजाब प्रांताच्या ईशान्य भागात लाहोरच्या ७० किमी उत्तरेस आहे. २०१५ साली सुमारे २७ लाख लोकसंख्या असलेले गुजराणवाला पाकिस्तानमधील ७व्या क्रमांकाचे मोठे शहर आहे.

गुजराणवाला
گوجرانوالا
पाकिस्तानमधील शहर


गुजराणवाला is located in पाकिस्तान
गुजराणवाला
गुजराणवाला
गुजराणवालाचे पाकिस्तानमधील स्थान

गुणक: 32°9′N 74°11′E / 32.150°N 74.183°E / 32.150; 74.183

देश पाकिस्तान ध्वज पाकिस्तान
प्रांत पंजाब
जिल्हा गुजराणवाला
समुद्रसपाटीपासुन उंची ८४० फूट (२६० मी)
लोकसंख्या  (२००९)
  - शहर २७,२३,००९
प्रमाणवेळ यूटीसी+०५:००

बाह्य दुवे

संपादन