पाकिस्तानमधील शहरांची यादी

ह्या पाकिस्तानमधील शहरांच्या यादीमध्ये पाकिस्तान देशामधील १ लाख पेक्षा अधिक शहरे व त्यांचे तपशील दिले आहेत. पाकिस्तानमध्ये १९९८ सालापासून जनगणना झाली नसल्यामुळे खालील आकडे २०१५ मधील अंदाज दर्शवतात.

क्रम शहर लोकसंख्या
(2015)[]
प्रांत
1 कराची 23,000,000[] सिंध
2 लाहोर 10,052,000 पंजाब
3 फैसलाबाद 6,480,675[] पंजाब
4 रावळपिंडी 3,510,000 पंजाब
5 हैदराबाद 3,300,000[] सिंध
6 पेशावर 3,201,000 खैबर पख्तूनख्वा
7 मुलतान 3,117,000[] पंजाब
8 गुजरानवाला 2,723,009[] पंजाब
9 इस्लामाबाद 2,010,000 इस्लामाबाद राजधानी क्षेत्र
10 क्वेट्टा 1,600,000[] बलुचिस्तान
11 सरगोढा 1,500,000[] Punjab
12 बहावलपूर 1,074,000 पंजाब
13 सियालकोट 600,440[] पंजाब
14 सुक्कुर 570,551 सिंध
15 झंग 523,366 पंजाब
16 शेखूपुरा 520,263 पंजाब
16 लरकाना 500,000 सिंध
18 गुजरात 488,792 पंजाब
19 मरदान 455,926 खैबर पख्तूनख्वा
20 कासुर 445,321 पंजाब

संदर्भ

संपादन
  1. ^ "Population size and growth of major cities" (PDF). Pakistan Bureau of Statistics. 1998.
  2. ^ http://citypopulation.de/world/Agglomerations.html
  3. ^ http://phonebookoftheworld.com/faisalabad
  4. ^ "संग्रहित प्रत" (PDF). 2014-11-30 रोजी मूळ पान (PDF) पासून संग्रहित. 2015-12-04 रोजी पाहिले.
  5. ^ "संग्रहित प्रत". 2019-01-09 रोजी मूळ पान (PDF) पासून संग्रहित. 2015-12-04 रोजी पाहिले.
  6. ^ http://pu.edu.pk/images/journal/csas/PDF/V_26_No_2_9Dr.%20Asad%20Ali%20Khan.pdf
  7. ^ https://m.flickr.com/#/photos/commoner/2274401905/in/set-72157623310367321/>
  8. ^ "संग्रहित प्रत" (PDF). 2016-03-04 रोजी मूळ पान (PDF) पासून संग्रहित. 2015-12-04 रोजी पाहिले.
  9. ^ "संग्रहित प्रत". 2015-12-08 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2015-12-04 रोजी पाहिले.