बहावलपूर (उर्दू: بہاولپور) हे पाकिस्तानमधील एक शहर आहे. बहावलपूर शहर पंजाब प्रांताच्या दक्षिण भागात लाहोरच्या ४३० किमी नैऋत्येस तर कराचीच्या ८३० किमी ईशान्येस स्थित आहे. २०१५ साली सुमारे १०.७ लाख लोकसंख्या असलेले बहावलपूर पाकिस्तानमधील १०व्या क्रमांकाचे मोठे शहर आहे.

बहावलपूर
بہاولپور
पाकिस्तानमधील शहर

Abbasi mosque - View from Derawar Fort.jpg

बहावलपूर is located in पाकिस्तान
बहावलपूर
बहावलपूर
बहावलपूरचे पाकिस्तानमधील स्थान

गुणक: 29°23′44″N 71°41′1″E / 29.39556°N 71.68361°E / 29.39556; 71.68361

देश पाकिस्तान ध्वज पाकिस्तान
प्रांत पंजाब
जिल्हा बहावलपूर
लोकसंख्या  (२००९)
  - शहर १०,७४,०००
प्रमाणवेळ यूटीसी+०५:००

बाह्य दुवेसंपादन करा