क्वेट्टा

बलुचिस्तानमधील महानगर, पाकिस्तान


क्वेट्टा (पश्तो: کوېټه‎; उर्दू: کوئٹہ‎; बलुची: کویته ) ही पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांताची राजधानी व देशामधील एक प्रमुख शहर आहे. क्वेट्टा पाकिस्तानच्या पश्चिम भागात बलुचिस्तान ह्या भौगोलिक प्रदेशामध्ये वसले असून ते अफगाणिस्तान-पाकिस्तानच्या सीमेजवळ स्थित आहे. मध्य आशियादक्षिण आशिया मधील ऐतिहासिक केंद्रांपैकी एक असलेले क्वेट्टा सांस्कृतिक, राजकीय व शैक्षणिक दृष्ट्या बलुचिस्तानमधील सर्वात महत्त्वाचे शहर आहे.

क्वेट्टा
کوئٹہ‎
पाकिस्तानमधील शहर

क्वेट्टा रेल्वे स्थानक
क्वेट्टा is located in पाकिस्तान
क्वेट्टा
क्वेट्टा
क्वेट्टाचे पाकिस्तानमधील स्थान

गुणक: 30°11′N 67°00′E / 30.183°N 67.000°E / 30.183; 67.000

देश पाकिस्तान ध्वज पाकिस्तान
प्रांत बलुचिस्तान
क्षेत्रफळ २,६५३ चौ. किमी (१,०२४ चौ. मैल)
समुद्रसपाटीपासुन उंची ५,५१० फूट (१,६८० मी)
लोकसंख्या  (२००९)
  - शहर ८,४२,४१०
प्रमाणवेळ यूटीसी+०५:००

बाह्य दुवे

संपादन
 
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत