बलुचिस्तान, पाकिस्तान

Disambig-dark.svg

बलुचिस्तान हा पाकिस्तान देशातील सर्वात मोठा प्रांत आहे. बलुचिस्तान प्रांताने पाकिस्तानचा ४८% भूभाग व्यापला आहे. क्वेट्टा ही बलुचिस्तानची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे.

बलुचिस्तान
بلوچستان
Balochistan in Pakistan (claims hatched).svg

देश पाकिस्तान ध्वज पाकिस्तान
राजधानी क्वेट्टा
क्षेत्रफळ ३,४७,१९० वर्ग किमी
लोकसंख्या १,१९,३४,३३९
जिल्हे ३०
प्रमुख भाषा बलुची, पश्तो

बलुचिस्तानवरील पुस्तकेसंपादन करा

  • बलुचिस्तान पाकिस्तन च्या पश्चिमे कडील प्रांत आहे.
  • संघर्ष बलुचिस्तानचा (अरविंद व्यं. गोखले)

चित्रदालनसंपादन करा

Provincial symbols of Balochistan (unofficial)
Provincial flag  
Provincial seal  
Provincial animal  
Provincial bird  
Provincial tree  
Provincial flower  
Provincial sport