बलुची ही आशियामधील बलुचिस्तान ह्या भौगोलिक प्रदेशामधील एक भाषा आहे. इराणी भाषासमूहामधील ही भाषा प्रामुख्याने इराणपाकिस्तान देशांमध्ये वापरली जाते व ती पाकिस्तानच्या ९ अधिकृत भाषांपैकी एक आहे. बलुची कुर्दीसोबत काहीशी मिळतीजुळती आहे.

बलुची
بلوچی
स्थानिक वापर पाकिस्तान, इराण, अफगाणिस्तान, तुर्कमेनिस्तान
लोकसंख्या ७६ लाख
भाषाकुळ
अधिकृत दर्जा
प्रशासकीय वापर पाकिस्तान बलुचिस्तान प्रांत
इराण सिस्तान व बलुचिस्तान प्रांत
भाषा संकेत
ISO ६३९-२ bal
ISO ६३९-३ bal (विदागारातील आवृत्ती वेबॅक मशिनवर)

हे सुद्धा पहा

संपादन