ब्रॅडली जेम्स करी (जन्म ८ नोव्हेंबर १९९८) एक इंग्लिश स्कॉटलंड क्रिकेट खेळाडू आहे.[][] मे २०२२ मध्ये, २०२२ युनायटेड स्टेट्स ट्राय नेशन सिरीजसाठी प्रवासी राखीव खेळाडू म्हणून स्कॉटलंडच्या संघात त्याची निवड करण्यात आली.[]

ब्रॅडली करी
व्यक्तिगत माहिती
पूर्ण नाव
ब्रॅडली जेम्स करी
जन्म ८ नोव्हेंबर, १९९८ (1998-11-08) (वय: २६)
पूल, डॉर्सेट, इंग्लंड
उंची १८६ सेंमी (६ फूट १ इंच)
फलंदाजीची पद्धत उजव्या हाताचा
गोलंदाजीची पद्धत डावखुरा मध्यम-जलद
भूमिका गोलंदाज
संबंध स्कॉट करी (भाऊ)
डीन हॉकशॉ (चुलत भाऊ)
आंतरराष्ट्रीय माहिती
राष्ट्रीय बाजू
एकमेव एकदिवसीय (कॅप ७८) १ मार्च २०२४ वि कॅनडा
टी२०आ पदार्पण (कॅप ५४) २० जुलै २०२३ वि जर्मनी
शेवटची टी२०आ २८ जुलै २०२३ वि आयर्लंड
देशांतर्गत संघ माहिती
वर्षेसंघ
२०२२-आतापर्यंत ससेक्स (संघ क्र. १२)
कारकिर्दीतील आकडेवारी
स्पर्धा वनडे टी२०आ प्रथम श्रेणी लिस्ट अ
सामने १३
धावा १७ २२
फलंदाजीची सरासरी ४.२५ ११.००
शतके/अर्धशतके –/– –/– ०/० ०/०
सर्वोच्च धावसंख्या १८*
चेंडू ३६ १२० ९६४ ५७०
बळी १२ २४ १५
गोलंदाजीची सरासरी ८.०० २६.२५ ३४.०६
एका डावात ५ बळी
एका सामन्यात १० बळी
सर्वोत्तम गोलंदाजी ५/१३ ६/९३ ३/३८
झेल/यष्टीचीत १/- ६/- १/- ४/-
स्त्रोत: ईएसपीएन क्रिकइन्फो, १ मार्च २०२४

संदर्भ

संपादन
  1. ^ "Bradley Currie". ESPN Cricinfo. 23 August 2022 रोजी पाहिले.
  2. ^ "Bradley Currie". Cricket Archive. 23 August 2022 रोजी पाहिले.
  3. ^ "Cricket: Scotland name squad for first tour to USA". The Press and Journal. 5 May 2022 रोजी पाहिले.