नोव्हेंबर ८
दिनांक
(८ नोव्हेंबर या पानावरून पुनर्निर्देशित)
नोव्हेंबर ८ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील ३१२ वा किंवा लीप वर्षात ३१३ वा दिवस असतो.
ठळक घटना आणि घडामोडी
संपादन२०१६ - भारत सरकारने वापरात असलेल्या ५०० आणि १००० रुपये किंमतीच्या नोटा ८ नोव्हेंबर २०१६ च्या मध्यरात्रीपासून रद्द केल्या आणि त्याजागी ५०० आणि २००० किंमतीच्या नव्या नोटा जारी करण्याचा निर्णय घेतला. या नव्या नोटा अनेक बाबतीत जुन्या नोटांपेक्षा वेगळ्या होत्या.
जन्म
संपादन- ३० - नर्व्हा, रोमन सम्राट.
- १४९१ - तेयोफिलो फोलेंगो, इटालियन कवी.
- १६२२ - चार्ल्स दहावा, स्वीडनचा राजा.
- १४९१ - एडमंड हॅली, ब्रिटिश गणितज्ञ व ब्रिटिश खगोलशास्त्रज्ञ.
- १७१० - सारा फील्डिंग, इंग्लिश लेखक.
- १८४८ - गॉटलॉब फ्रेजी, जर्मन गणितज्ञ.
- १८५४ - योहान्स रिडबर्ग, स्वीडिश भौतिकशास्त्रज्ञ.
- १६६६ - हर्बर्ट ऑस्टिन, इंग्लिश कार उद्योगपती.
- १८६८ - फेलिक्स हॉस्डॉर्फ, जर्मन गणितज्ञ.
- १८८५ - तोमोयुकी यामाशिता, जपानी सेनापती.
- १८९३ - राम सातवा तथा प्रजाधिपोक, थायलंडचा राजा.
- १८९५ - फोटियोस कॉॅंटॉग्लू, ग्रीक लेखक व चित्रकार.
- १९१९ - पु.ल. देशपांडे, मराठी साहित्यिक.
- १९२३ - जॅक किल्बी, नोबेल पारितोषिक विजेता अमेरिकन विद्युत अभियंता.
- १९२७ - न्विन खान्ह, दक्षिण व्हियेतनामचा पंतप्रधान.
- १९७६ - ब्रेट ली, ऑस्ट्रेलियाचा क्रिकेट खेळाडू.
मृत्यू
संपादन- ६१८ - पोप एडियोडेटस पहिला.
- ९५५ - पोप अगापेटस दुसरा.
- १६७४ - जॉन मिल्टन, इंग्लिश कवी.
- १९५३ - आयव्हन बुनिन, नोबेल पारितोषिक विजेता रशियन लेखक.
- १९८६ - व्याचेस्लाव मोलोटोव्ह, सोव्हिएत संघाचा राजकारणी आणि परराष्ट्रमंत्री.
- २००९ - व्हिटाली जिन्झबर्ग, नोबेल पारितोषिक विजेता रशियन भौतिकशास्त्रज्ञ.
- २०१३ - चिट्टी बाबू, भारतीय चित्रपट अभिनेता.
- २०१४ - मीसाई मुरुगेशन, भारतीय चित्रपट अभिनेता आणि गायक.
- २०१४ - उगो सांचेझ पोर्तुगाल, स्पॅनिश-मेक्सिकन फुटबॉल खेळाडू.
प्रतिवार्षिक पालन
संपादननोव्हेंबर ६ - नोव्हेंबर ७ - नोव्हेंबर ८ - नोव्हेंबर ९ - नोव्हेंबर १० - नोव्हेंबर महिना
बाह्य दुवे
संपादन- बीबीसी न्यूजवर नोव्हेंबर ८ च्या विशेष घटना (इंग्रजी मजकूर)