इ.स. १६७४
इसवी सनाच्या दुसर्या सहस्रकातील एक वर्ष
सहस्रके: | इ.स.चे २ रे सहस्रक |
शतके: | १६ वे शतक - १७ वे शतक - १८ वे शतक |
दशके: | १६५० चे - १६६० चे - १६७० चे - १६८० चे - १६९० चे |
वर्षे: | १६७१ - १६७२ - १६७३ - १६७४ - १६७५ - १६७६ - १६७७ |
वर्ग: | जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती |
ठळक घटना आणि घडामोडीसंपादन करा
- जून ६: शिवाजीराजांना रायगडावर राज्याभिषेक करण्यात आला. त्या दिवसापासून शिवाजीराजांनी शिवराज्याभिषेक शक सुरू केला आणि शिवराई हे चलन जारी केले.
जन्मसंपादन करा
मृत्यूसंपादन करा
१८ जुन १६७४ रोजी राजमाता जिजाबाईसाहेब भोसले यांचे निधन झाले