सॅरा फील्डिंग
(सारा फील्डिंग या पानावरून पुनर्निर्देशित)
सॅरा फील्डिंग (८ नोव्हेंबर, १७१० - ९ एप्रिल, १७६८) या इंग्लिश लेखिका होत्या यांनी द गव्हर्नेस, द लिटल फीमेल अकॅडेमी आणि द अॅडव्हेंचर्स ऑफ डेव्हिड सिम्पल यांसह अनेक कादंबऱ्या लिहिल्या.
यांचे भाऊ हेन्री फील्डिंग हे सुद्धा इंग्लिश कादंबरीकार होते.
Learn more हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |