स्कॉटलंड राष्ट्रीय क्रिकेट संघ

स्कॉटलंड क्रिकेट संघ हा स्कॉटलंड देशाचा राष्ट्रीय क्रिकेट संघ आहे, हा संघ १९९४ साली आय.सी.सी.चा अर्ध-सदस्य बनला. स्कॉटलंड आजवर १९९९२००७ ह्या दोन विश्वचषक स्पर्धांसाठी पात्र ठरला आहे.

स्कॉटलंड
चित्र:ScotlandMenCricketLogo.svg
असोसिएशन क्रिकेट स्कॉटलंड
कर्मचारी
कर्णधार रिची बेरिंग्टन
प्रशिक्षक डग वॉटसन
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद
आयसीसी दर्जा एकदिवसीय दर्जा असलेले सहयोगी सदस्य (१९९४)
आयसीसी प्रदेश युरोप
आयसीसी क्रमवारी सद्य[] सर्वोत्तम
आं.ए.दि.१३वा११वा (१६ फेब्रुवारी २०२४)
आं.टी२०१५वा११वा (२ मे २०१७)
एक दिवसीय आंतरराष्ट्रीय
पहिला ए.दि. वि. ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया न्यू रोड, वॉर्सेस्टर; १६ मे १९९९
शेवटचा ए.दि. वि. कॅनडाचा ध्वज कॅनडा दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, दुबई; ७ मार्च २०२४
वनडे सामने विजय/पराभव
एकूण[]१५६६९/७९
(१ बरोबरीत, ७ निकाल नाही)
चालू वर्षी[]१/२
(० बरोबरीत, ० निकाल नाही)
विश्व चषक ३ (१९९९ मध्ये प्रथम)
सर्वोत्तम कामगिरी गट फेरी
(१९९९, २००७, २०१५)
विश्वचषक पात्रता ७ (१९९७ मध्ये प्रथम)
सर्वोत्तम कामगिरी चॅम्पियन्स (२००५, २०१४)
ट्वेन्टी-२० आंतरराष्ट्रीय
पहिली आं.टी२० वि. पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान किंग्समीड, डर्बन; १२ सप्टेंबर २००७
अलीकडील आं.टी२० वि. ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया डॅरेन सॅमी क्रिकेट ग्राउंड, ग्रोस आयलेट; १५ जून २०२४
आं.टी२० सामने विजय/पराभव
एकूण[]९९४६/४८
(१ बरोबरीत, ४ निकाल नाही)
चालू वर्षी[]१०५/४
(० बरोबरीत, १ निकाल नाही)
टी२० विश्वचषक ५ (२००७ मध्ये प्रथम)
सर्वोत्तम कामगिरी सुपर १२ (२०२१)
टी२० विश्वचषक पात्रता[a] (२००८ मध्ये प्रथम)
सर्वोत्तम कामगिरी चॅम्पियन्स (२०१५, २०२३)

वनडे किट

टी२०आ किट

१५ जून २०२४ पर्यंत

इतिहास

संपादन

क्रिकेट संघटन

संपादन

महत्त्वाच्या स्पर्धा

संपादन

माहिती

संपादन

प्रमुख क्रिकेट खेळाडू

संपादन

बाह्य दुवे

संपादन
  1. ^ "आयसीसी क्रमवारी". आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती.
  2. ^ "आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने - सांघिक नोंदी". ईएसपीएन क्रिकइन्फो.
  3. ^ "आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने - २०२४ सांघिक नोंदी". ईएसपीएन क्रिकइन्फो.
  4. ^ "आंतरराष्ट्रीय टी२० सामने - सांघिक नोंदी". ईएसपीएन क्रिकइन्फो.
  5. ^ "आंतरराष्ट्रीय टी२० सामने - २०२४ सांघिक नोंदी". ईएसपीएन क्रिकइन्फो.


चुका उधृत करा: "lower-alpha" नावाच्या गटाकरिता <ref>खूणपताका उपलब्ध आहेत, पण संबंधीत <references group="lower-alpha"/> खूण मिळाली नाही.