जेक फ्रेझर-मॅकगर्क (जन्म ११ एप्रिल २००२) हा ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू आहे.[] त्याने १२ नोव्हेंबर २०१९ रोजी व्हिक्टोरियासाठी २०१९-२० शेफील्ड शिल्ड हंगामात प्रथम श्रेणी पदार्पण केले.[] त्याने १७ नोव्हेंबर २०१९ रोजी व्हिक्टोरियासाठी २०१९-२० मार्श वन-डे कपमध्ये लिस्ट अ मध्ये पदार्पण केले.[] त्याने प्रथम श्रेणी आणि लिस्ट ए पदार्पणात अर्धशतक केले.[]

जेक फ्रेझर-मॅकगर्क
व्यक्तिगत माहिती
जन्म ११ एप्रिल, २००२ (2002-04-11) (वय: २२)
फलंदाजीची पद्धत उजव्या हाताचा
गोलंदाजीची पद्धत उजवा हात लेग ब्रेक
भूमिका फलंदाज
आंतरराष्ट्रीय माहिती
राष्ट्रीय बाजू
एकमेव एकदिवसीय (कॅप २४६) ४ फेब्रुवारी २०२४ वि वेस्ट इंडीज
एकदिवसीय शर्ट क्र. २३
देशांतर्गत संघ माहिती
वर्षेसंघ
२०१९/२० व्हिक्टोरिया (संघ क्र. २३)
२०२०/२१– मेलबर्न रेनेगेड्स
२०२३/२४– दक्षिण ऑस्ट्रेलिया
२०२४ दुबई कॅपिटल्स
कारकिर्दीतील आकडेवारी
स्पर्धा वनडे प्रथम श्रेणी लिस्ट अ टी-२०
सामने १३ १८ ३७
धावा १० ५१५ ४७८ ६४५
फलंदाजीची सरासरी १०.०० २२.३९ ३४.१४ २०.१५
शतके/अर्धशतके ०/० १/१ १/१ ०/३
सर्वोच्च धावसंख्या १० १०१ १२५ ७०
झेल/यष्टीचीत ०/- ८/- ५/– २०/-
स्त्रोत: क्रिकइन्फो, ४ फेब्रुवारी २०२४

संदर्भ

संपादन
  1. ^ "Jake Fraser-McGurk". ESPN Cricinfo. 12 November 2019 रोजी पाहिले.
  2. ^ "12th Match, Marsh Sheffield Shield at Melbourne, Nov 12-15 2019". ESPN Cricinfo. 12 November 2019 रोजी पाहिले.
  3. ^ "17th Match (D/N), The Marsh Cup at Melbourne, Nov 17 2019". ESPN Cricinfo. 17 November 2019 रोजी पाहिले.
  4. ^ "20 cricketers for the 2020s". The Cricketer Monthly. 6 July 2020 रोजी पाहिले.