एप्रिल ११
दिनांक
(११ एप्रिल या पानावरून पुनर्निर्देशित)
एप्रिल ११ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील १०१ वा किंवा लीप वर्षात १०२ वा दिवस असतो.
ठळक घटना आणि घडामोडीसंपादन करा
तेरावे शतकसंपादन करा
एकोणिसावे शतकसंपादन करा
विसावे शतकसंपादन करा
- १९१९- इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशनची स्थापना झाली.
- १९३० - ऋषिकेश येथील प्रसिद्ध राम झुला लोकांसाठी खुला करण्यात आला.
- १९३० - पंडित मोतीलाल नेहरु यांनी आनंदभवन हे प्रासादतुल्य घर राष्ट्राला अर्पण केले.
- १९४५ - दुसरे महायुद्ध - अमेरिकेच्या सैन्याने बुखेनवाल्ड कॉॅंसेन्ट्रेशन कॅम्प मधून कैद्यांची मुक्तता केली.
- १९५१ - कोरियन युद्ध - अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष हॅरी ट्रुमनने जनरल डग्लस मॅकआर्थरकडून सरसेनापतीपद काढून घेतले.
- १९५५ - चीनचे प्रमुख झू एनलै यांना मारण्याच्या प्रयत्नात एअर इंडियाच्या 'कश्मिर प्रिंसेस' विमानात स्फोट, विमान दक्षिण चीन समुद्रात कोसळले.
- १९५७ - ब्रिटनने सिंगापूरच्या स्वराज्यास मान्यता दिली.
- १९६१ - बॉब डिलनने आपली गायकीची सुरुवात केली.
- १९६५ - अमेरिकेच्या मध्य भागात ५१ टोर्नेडोंचा उत्पात. २५६ ठार.
- १९६८ - अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष लिन्डन बी. जॉन्सनने इ.स. १९६८च्या नागरी हक्क कायद्यावर सही केली. या कायद्यानुसार घराच्या खरेदी, विक्री, ई. व्यवहारात वंशानुसार भेदभाव करणे कायदेबाह्य ठरले.
- १९७० - अपोलो १३चे प्रक्षेपण.
- १९७६- ऍपल कंपनी चे ऍपल १ हे कॉम्पुटर तयार झाले.
- १९७९ - युगांडाचा हुकुमशहा ईदी अमीन पदच्युत.
- १९८१ - दक्षिण लंडनच्या ब्रिक्स्टन भागात हिंसा. ६५ नागरिक व ३०० पोलिस जखमी.
- १९८६: हॅलेचा धूमकेतू पृथ्वीच्या सर्वात जवळ येत साडेसहा कोटी किलोमीटर अंतरावरून गेला.
- १९९२: चित्रपट निर्माते, दिग्दर्शक, लेखक भालजी पेंढारकर यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर झाला.
- १९९९: अग्नी-२ या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी झाली.
एकविसावे शतकसंपादन करा
- २००२ - ट्युनिसीयात अल कायदाकडून बॉम्बहल्ला. २१ ठार.
- २००२ - व्हेनेझुएलाच्या राष्ट्राध्यक्ष ह्युगो चावेझविरुद्ध फसलेला उठाव सुरू.
जन्मसंपादन करा
- १४६ - सेप्टिमियस सेव्हेरस, रोमन सम्राट.
- १३५७ - होआव पहिला, पोर्तुगालचा राजा.
- १७५५ - जेम्स पार्किन्सन, इंग्लिश डॉक्टर.
- १७७०: ब्रिटनचे पंतप्रधान जॉर्ज कॅनिंग
- १८२७ - जोतीबा फुले, भारतीय विचारवंत, समाजसुधारक.
- १८६९: कस्तुरबा गांधी
- १८८७: चित्रकार जेमिनी रॉय
- १९०४ - के.एल्. सैगल, हिंदी भाषा पार्श्वगायक
- १९०६: संस्कृत, प्राकृत, कोकणी या भाषांचे अभ्यासक डॉ. सुमित्र मंगेश कत्रे
- १९०८ सोनी कंपनीचे सहसंस्थापक मसारू इबुका
- १९३७: लॉनटेनिस खेळाडू रामनाथन कृष्णन
- १९५१: अभिनेत्री रोहिणी हटंगडी
- १९५३ - गाय व्हेरोफ्श्टाट, बेल्जियमचा पंतप्रधान.
- १९६३ -क्रिकेटपंच बिली बावडन
मृत्यूसंपादन करा
- १०३४ - रोमानस तिसरा, बायझेन्टाईन सम्राट.
- १६१२ - इमॅन्युएल फान मेटरेन, फ्लेमिश इतिहासकार.
- १९२६: अमेरिकन वनस्पतिशास्त्रज्ञ आणि कृषितज्ज्ञ ल्यूथर बरबॅंक
- १९६७ - डोनाल्ड सॅंगस्टर, जमैकाचा पंतप्रधान.
- १९७७: भारतीय लेखक आणि कार्यकर्ते फन्नीश्वर नाथ रेणू
- २०००: कर्करोग संशोधन क्षेत्रातील अग्रणी शास्त्रज्ञ, पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित कमल समर्थ ऊर्फ कमल रणदिवे
- २००३: टेक्सास इन्स्ट्रूमेंट चे स्थापक सीसिल हॉवर्ड ग्रीन
- २००९: भारतीय लेखक व नाटककार विष्णु प्रभाकर
- २०१५: भारतीय लष्करचे जनरल लेफ्टनंट हनुतसिंग राठोड
प्रतिवार्षिक पालनसंपादन करा
- हुआन सांतामारिया दिन - कॉस्टा रिका.
- जागतिक पार्किन्सन दिवस
- भारतीय रेल्वे सप्ताह
बाह्य दुवेसंपादन करा
- बीबीसी न्यूजवर एप्रिल ११ च्या विशेष घटना (इंग्रजी मजकूर)
एप्रिल ८ - एप्रिल ९ - एप्रिल १० - एप्रिल ११ - एप्रिल १२ - (एप्रिल महिना)