जॉर्ज कॅनिंग
जॉर्ज कॅनिंग (इंग्लिश: George Canning; ११ एप्रिल, इ.स. १७७० - ८ ऑगस्ट, इ.स. १८२७) हा १८२७ साली केवळ ४ महिन्यांसाठी युनायटेड किंग्डमचा पंतप्रधान होता.
जॉर्ज कॅनिंग | |
युनायटेड किंग्डमचा पंतप्रधान
| |
कार्यकाळ १० एप्रिल १८२७ – ८ ऑगस्ट १८२७ | |
राजा | चौथा जॉर्ज |
---|---|
मागील | रॉबर्ट जेंकिन्सन |
पुढील | एफ. जे. रॉबिन्सन |
जन्म | ११ एप्रिल, १७७० लंडन, इंग्लंड |
मृत्यू | ८ ऑगस्ट, १८२७ (वय ५७) चिसविक, हाउन्स्लो |
राजकीय पक्ष | हुजूर पक्ष |
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत