चौथा जॉर्ज, युनायटेड किंग्डम

चौथा जॉर्ज (जॉर्ज ऑगस्टस फ्रेडरिक; इंग्लिश: George IV of the United Kingdom; १२ ऑगस्ट, इ.स. १७६२ - २६ जून, इ.स. १८३०) हा युनायटेड किंग्डमचा राजा होता. वडील तिसरा जॉर्ज ह्याच्या मृत्यूनंतर सत्तेवर आलेला चौथा जॉर्ज उधळ्या स्वभावाचा होता. त्याने लंडनमध्ये अनेक नवीन इमारती बांधल्या तसेच बकिंगहॅम राजवाडा व इतर शाही वास्तूंची पुनर्बांधणी केली.

चौथा जॉर्ज
George IV van het Verenigd Koninkrijk.jpg

कार्यकाळ
२९ जानेवारी १८२० – २६ जून १८३०
पंतप्रधान
मागील तिसरा जॉर्ज
पुढील चौथा विल्यम

जन्म १२ ऑगस्ट १७६२ (1762-08-12)
लंडन
मृत्यू २६ जून, १८३० (वय ६७)
विंडसर किल्ला, बर्कशायर
सही चौथा जॉर्ज, युनायटेड किंग्डमयांची सही

केवळ १० वर्षे राज्य केल्यानंतर चौथा जॉर्ज वयाच्या ६७व्या वर्षी मृत्यू पावला.


बाह्य दुवेसंपादन करा

विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: