डग्लस मॅकआर्थर
डग्लस मॅकआर्थर (जानेवारी २६, इ.स. १८८०:लिटल रॉक, आर्कान्सा, अमेरिका - एप्रिल ५, इ.स. १९६४:वॉशिंग्टन, डी.सी., अमेरिका) हा अमेरिकेचा सेनापती होता. दुसऱ्या महायुद्धात प्रशांत महासागरातील रणांगणात हा दोस्त राष्ट्रांचे सरसेनापती होता. फिलिपाईन्सच्या सैन्याने त्याला फील्ड मार्शल हे पद दिले होते.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |