फील्ड मार्शल
फील्ड मार्शल हा भारतीय सैन्य दलातील सर्वोच्च पण मानद किताब आहे. या पदावर असणाऱ्या अधिकाऱ्याला जास्त सत्ता असते असे नाही. त्यामुळे आधिकारिकदृष्ट्या हे पद फारसे महत्त्वाचे नाही. फील्ड मार्शल हे पद जनरल या पदानंतरच मिळू शकते या पदावरील व्यक्ती कधीही निवृत्त होत नाही. स्वतंत्र भारतात आजवर जनरल करिआप्पा व सॅम माणेकशॉ यांनाच आजवर फील्ड मार्शल हा किताब बहाल करण्यात आला आहे.
हा लेख/हे पान अवर्गीकृत आहे. कृपया या लेखाचे/पानाचे वर्गीकरण करण्यास मदत करा जेणेकरून हा लेख/हे पान संबंधित विषयाच्या सूचीमध्ये समाविष्ट होईल. वर्गीकरणानंतर हा संदेश काढून टाकावा अशी विनंती करण्यात येते. |