पोर्तो रिको

(पोर्तोरिको या पानावरून पुनर्निर्देशित)


पोर्तो रिको हा अमेरिकेचा कॅरिबियनच्या ॲंटिल्स भागातील एक प्रांत आहे. पोर्तो रिकोचे स्वतःचे संविधान आणि स्वतःचे विधान, कार्यकारी आणि न्यायिक शाखा आहेत. युनायटेड स्टेट्सशी संपर्क नागरिकत्व, चलन आणि संरक्षण सामायिकरणाद्वारे आहे.

पोर्तो रिको
Estado Libre Asociado de Puerto Rico
Commonwealth of Puerto Rico
पोर्तो रिकोचे राष्ट्रकुल
पोर्तो रिकोचा ध्वज पोर्तो रिकोचे चिन्ह
ध्वज चिन्ह
पोर्तो रिकोचे स्थान
पोर्तो रिकोचे स्थान
पोर्तो रिकोचे जागतिक नकाशावरील स्थान
राजधानी
(व सर्वात मोठे शहर)
सान हुआन
अधिकृत भाषा स्पॅनिश, इंग्लिश
 - राष्ट्रप्रमुख बराक ओबामा
महत्त्वपूर्ण घटना
 - प्रजासत्ताक दिन २५ जुलै १९५२ 
क्षेत्रफळ
 - एकूण ९,१०४ किमी (१६८वा क्रमांक)
 - पाणी (%) १.६
लोकसंख्या
 -एकूण ३९,९४,२५९ (१२७वा क्रमांक)
 - गणती {{{लोकसंख्या_गणना}}}

{{{लोकसंख्या_गणना_वर्ष}}}

 - घनता ४३८/किमी²
वार्षिक सकल उत्पन्न (पीपीपी)
 - एकूण ७७.४ अब्ज अमेरिकन डॉलर 
 - वार्षिक दरडोई उत्पन्न १९,६०० अमेरिकन डॉलर 
राष्ट्रीय चलन अमेरिकन डॉलर
आय.एस.ओ. ३१६६-१ PR
आंतरजाल प्रत्यय .pr
आंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक +1787, +1939
राष्ट्र_नकाशा
राष्ट्र_नकाशा