अँटिल्स

(ॲंटिल्स या पानावरून पुनर्निर्देशित)

ॲंटिल्स हा कॅरिबियन समुद्रातील अनेक बेटांचा एक समूह आहे. कॅरिबियन प्रदेशाचा बराचसा भाग ॲंटिल्स द्वीपसमूहानेच तयार झाला आहे. ॲंटिल्स द्वीपांचे ग्रेटर ॲंटिल्स (मोठी बेटे)लेसर ॲंटिल्स (छोटी बेटे) ह्या दोन भागांमध्ये वर्गीकरण केले गेले आहे.

ॲंटिल्स

ग्रेटर ॲंटिल्स संपादन

 
ग्रेटर ॲंटिल्स

लेसर ॲंटिल्स संपादन

 
लेसर ॲंटिल्स