ऋषिकेश

हिंदूचे पवित्र तीर्थक्षेत्र

ऋषिकेश भारताच्या उत्तराखंड राज्यातील एक हिंदू तीर्थक्षेत्र आहे. हे गंगा नदीच्या किनारी वसलेले आहे. हिमालयाच्या पायथ्याशी वसलेल्या या गावाची ओळख हिमालयाचे प्रवेशद्वार व जागतिक योग राजधानी म्हणूनही आहे[ संदर्भ हवा ].

ऋषिकेश
नगर

Rishikesh view across bridge.jpg

देश भारत ध्वज भारत
राज्य उत्तराखंड
जिल्हा देहरादून
समुद्रसपाटीपासुन उंची १,२२० फूट (३७० मी)
लोकसंख्या  
  - शहर १,०२,१३८(इ.स. २०११)


च्या जवळ परमार्थ निकेतन ,शिव पुतळा,
Chitchat at bank of River Ganga at Rishikesh photographed by Sumita Roy.jpg

ऋषिकेश हरिद्वाराच्या उत्तरेस ४५ कि.मी. अंतरावर असून यात्रेकरू व पर्यटक हजारोंच्या संख्येने येथे येत असतात. कायद्याने येथे दारू, मांसाहार व प्लास्टिक पिशव्यांवर बंदी आहे.

Panoramic photography of rishikesh.JPG