गजानंद सिंग (३ ऑक्टोबर, १९८७:गयाना - हयात) हा Flag of the United States अमेरिकाच्या क्रिकेट संघाकडून २०२१ पासून क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे. हा डाव्या हाताने फलंदाजी आणि मध्यमगती गोलंदाजी करतो.