मुख्य मेनू उघडा
१९७९ प्रुडेंशियल विश्वचषक
व्यवस्थापक आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघटन
क्रिकेट प्रकार एकदिवसीय सामने
स्पर्धा प्रकार साखळी सामनेबाद फेरी
यजमान इंग्लंड
विजेते वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज (२ वेळा)
सहभाग
सामने १५
प्रेक्षक संख्या १,३२,००० (८,८०० प्रति सामना)
सर्वात जास्त धावा गॉर्डन ग्रिनीज (२५३)
सर्वात जास्त बळी माइक हेंड्रिक्स (१०)
१९७५ (आधी) (नंतर) १९८३

अनुक्रमणिका

स्पर्धा प्रकारसंपादन करा

साखळी सामन्या साठी ४ संघांचा १ गट बनवण्यात आला ज्यात प्रत्येक संघ एकमेकाशी सामने खेळेल व गटातील मुख्य दोन संघ दुसर्‍या गटातील प्रमुख दोन संघासोबत बाद फेरीतील सामने खेळेल

सहभागी देशसंपादन करा

मैदानसंपादन करा

संघसंपादन करा

साखळी सामनेसंपादन करा

गट असंपादन करा

संघ गुण सा वि हा अनि ररे
  इंग्लंड १२ ३.०७
  पाकिस्तान ३.६०
  ऑस्ट्रेलिया ३.१६
  कॅनडा १.६०
९ जून १९७९
ऑस्ट्रेलिया   १५९/६ - १६०/४   इंग्लंड लॉर्ड्स, लंडन
९ जून १९७९
कॅनडा   १३९/९ - १४०/२   पाकिस्तान हेडिंग्ले मैदान, लीड्स
१४ जून १९७९
पाकिस्तान   २८६/७ - १९७   ऑस्ट्रेलिया ट्रेंट ब्रिज मैदान, नॉटिंगहॅम
१४ जून १९७९
कॅनडा   ४५ - ४६/२   इंग्लंड ओल्ड ट्रॅफोर्ड, मँचेस्टर
१६ जून १९७९
कॅनडा   १०५ - १०६/३   ऑस्ट्रेलिया एजबॅस्टन मैदान, बर्मिंगहॅम
१६ जून १९७९
इंग्लंड   १६५/९ - १५१   पाकिस्तान हेडिंग्ले मैदान, लीड्स

गट बसंपादन करा

संघ गुण सा वि हा अनि ररे
  वेस्ट इंडीज १० ३.९३
  न्यूझीलंड ३.५५
  श्रीलंका ३.५६
  भारत ३.१३
९ जून १९७९
भारत   १९० - १९४/१   वेस्ट इंडीज एजबॅस्टन मैदान, बर्मिंगहॅम
९ जून १९७९
श्रीलंका   १८९ - १९०/१   न्यूझीलंड ओल्ड ट्रॅफर्ड, मँचेस्टर
१३ जून १९७९
श्रीलंका   अनिर्णित   वेस्ट इंडीज ओव्हल, लंडन
१३ जून १९७९
भारत   १८२ - १८३/२   न्यूझीलंड हेडिंग्ले मैदान, लीड्स
१८ जून १९७९
श्रीलंका   २३८/५ - १९१   भारत
१६ जून १९७९
वेस्ट इंडीज   २४४/७ - २१२/९   न्यूझीलंड ट्रेंट ब्रिज मैदान, नॉटिंगहॅम

बाद फेरीसंपादन करा

विक्रमसंपादन करा

फलंदाजीसंपादन करा

सर्वात जास्त धावा

  1. गॉर्डन ग्रिनीज (वेस्ट इंडिज) - २५३
  2. विवियन रिचर्ड्स (वेस्ट इंडिज) - २१७
  3. ग्रहम गुच (ईंग्लंड) - २१०

गोलंदाजीसंपादन करा

सर्वात जास्त बळी

  1. एम हेन्ड्रिक्स (ईंग्लंड) - १०
  2. बी जे मॅक्केचिनी (न्यु झीलंड) - ९
  3. आसिफ इक्बाल (पाकिस्तान) - ९

अधिक माहिती ..

बाह्य दुवेसंपादन करा