क्रिकेट विश्वचषक, १९७९ - अंतिम सामना

२१ जुन १९७५ रोजी खेळवल्या गेलेल्या सामन्यात वेस्ट ईंडीझसंघाने ऑस्ट्रेलियाचा १७ धावांनी पराभव केला. वेस्ट ईंडीझसंघासाठी क्लाइव्ह लॉईडने उत्तम फलंदाजी करत ८५ चेंडूत १२ चौकार व २ षटकारांच्या मदतीने १०२ धावा केल्या. ऑस्ट्रेलियाचे ५ फलंदाज धावबाद झाले त्यातील तीन फलंदाजांना व्हिव्हियन रिचर्ड्सने धावबाद केले.

अंतिम सामन्या पर्यंतचा प्रवाससंपादन करा

  वेस्ट इंडीज फेरी   इंग्लंड
विरुद्ध निकाल साखळी सामने विरुद्ध निकाल
  भारत ९ गडी राखुन विजयी सामना १   ऑस्ट्रेलिया ६ गडी राखुन विजयी
  श्रीलंका सामना अनिर्णित सामना २   कॅनडा ८ गडी राखुन विजयी
  न्यूझीलंड ३२ धावांनी विजयी सामना ३   पाकिस्तान १४ धावांनी विजयी
संघ गुण सा वि हा अनि ररे
  वेस्ट इंडीज १० ३.९३
  न्यूझीलंड ३.५५
  श्रीलंका ३.५६
  भारत ३.१३
अंतिम गुणस्थिती
संघ गुण सा वि हा अनि ररे
  इंग्लंड १२ ३.०७
  पाकिस्तान ३.६०
  ऑस्ट्रेलिया ३.१६
  कॅनडा १.६०
विरुद्ध निकाल बाद फेरी विरुद्ध निकाल
  पाकिस्तान ४३ धावांनी विजयी उपांत्य   न्यूझीलंड ९ धावांनी विजयी

अंतिम सामनासंपादन करा

जून २३, १९७९
धावफलक
वेस्ट इंडीज  
२८६/९ (६० षटके)
वि
  इंग्लंड
१९४/१० (५१ षटके)
माइक ब्रेअर्ली ६४ (१३०)
जोएल गार्नर ५/३८ (११ षटके)


वेस्ट इंडिजचा डावसंपादन करा

  वेस्ट इंडीज फलंदाजी
खेळाडू धावा चेंडू चौकार षटकार स्ट्राईक रेट
गॉर्डन ग्रीनिज धावबाद (रॅंडल) ३१ २९.०३
डेसमंड हेन्स झे हेंड्रिक्स गो ओल्ड २० २७ ७४.०७
व्हिव्ह रिचर्ड्स नाबाद १३८ १५७ ११ ८७.८९
अल्विन कालिचरण गो हेंड्रिक्स १७ २३.५२
क्लाइव्ह लॉईड* झे & गो ओल्ड १३ ३३ ३९.३९
कोलिस किंग झे रॅंडल गो एडमंड्स ८६ ६६ १० १३०.३
डेरिक मरे झे गोवर गो एडमंड्स ५५.५५
ॲंडी रॉबर्ट्स झे ब्रेर्ली गो हेंड्रिक्स
जोएल गार्नर झे †टेलर गो बोथम
मायकेल होल्डिंग गो बोथम
कोलिन क्रॉफ्ट नाबाद
इतर धावा (बा १, ले.बा. १०, वा. ०, नो. ०) ११
एकूण (९ गडी ६० षटके) २८६

गडी बाद होण्याचा क्रम: १-२२ (ग्रीनिज), २-३६ (हेन्स), ३-५५ (कालिचरण), ४-९९ (लॉईड), ५-२३८ (किंग), ६-२५२ (मरे), ७-२५८ (रॉबर्ट्स), ८-२६० (गार्नर), ९-२७२ (होल्डिंग)

फलंदाजी केली नाही:

  इंग्लंड गोलंदाजी
गोलंदाज षटके निर्धाव धावा बळी इकोनॉमी
इयान बॉथम १२ ४४ ३.६६
माइक हेंड्रिक्स १२ ५० ४.१६
ख्रिस ओल्ड १२ ५५ ४.५८
जॉफ्री बॉयकॉट ३८ ६.३३
फिल एडमंड्स १२ ४० ३.३३
ग्रहम गूच २७ ६.७५
वायने लार्किन्स २१ १०.५

ऑस्ट्रेलियाचा डावसंपादन करा

  ऑस्ट्रेलिया फलंदाजी
खेळाडू धावा चेंडू चौकार षटकार स्ट्राईक रेट
माइक ब्रेअर्ली* झे किंग गो होल्डिंग ६४ १३० ४९.२३
जॉफ्री बॉयकॉट झे कालिचरन गो होल्डिंग ५७ १०५ ५४.२८
डेरेक रॅन्डल गो क्रॉफ्ट १५ २२ ६८.१८
ग्रहम गूच गो गार्नर ३२ २८ ११४.२८
डेव्हिड गोवर गो गार्नर
इयान बॉथम झे रिचर्ड्स गो क्रॉफ्ट १३३.३३
वायने लार्किन्स गो गार्नर
फिल एडमंड्स नाबाद ६२.५
ख्रिस ओल्ड गो गार्नर
बॉब टेलर झे †मरे गो गार्नर
माइक हेंड्रिक्स गो क्रॉफ्ट
इतर धावा (बा ०, ले.बा. १२, वा. २, नो. ३) १७
एकूण (सर्व बाद, ५१ षटके) १९४

गडी बाद होण्याचा क्रम: १-१२९ (ब्रेअर्ली), २-१३५ (बॉयकॉट), ३-१८३ (गूच), ४-१८३ (गोवर), ५-१८६ (रॅंडल), ६-१८६ (लार्किन्स), ७-१९२ (बोथम), ८-१९२ (ओल्ड), ९-१९४ (टेलर), १०-१९४ (हेंड्रिक्स)

फलंदाजी केली नाही:

  वेस्ट इंडीज गोलंदाजी
गोलंदाज षटके निर्धाव धावा बळी इकोनॉमी
ॲंडी रॉबर्ट्स ३३ ३.६६
मायकेल होल्डिंग १६
कोलिन क्रॉफ्ट १० ४२ ४.२
जोएल गार्नर ११ ३८ ३.४५
व्हिव्ह रिचर्ड्स १० ३५ ३.५
कोलिस किंग १३ ४.३३

इतर माहितीसंपादन करा

बाह्य दुवेसंपादन करा